Aaichya Hatcha - Mom's Recipes | ft. Sarang Sathaye & Sujata Sathaye |
Bharatiya Touring Party Bharatiya Touring Party
301K subscribers
525,871 views
10K

 Published On Jan 27, 2020

Are you in the mood for some jagatbhari homely food? In this episode of Aaichya Hatcha, we visit the house of Bhadipa's co-founder Sarang Sathaye whose awesome mother cooks up some tastiest family recipes. For the recipe, watch this video till the very end.

कारल्याची भाजी

साहित्य:
कारली - पाव किलो
हिरव्या मिरच्या - ४ ते ५
मोहरी -३/४ वाटी
जिरे - पाव वाटी
लिंबू - १
लसूण - १
हळद
मीठ


कृती:
सर्वप्रथम कारली स्वच्छ धुवून घ्यावीत आणि त्यांचे साधारणपणे दीड इंचाचे तुकडे करावेत. कारल्यातील बिया काढू नयेत.
प्रत्येक तुकड्यात मसाला भरण्यासाठी सुरीने छेद करावा.
मिरच्या स्वच्छ धुवून त्यातही सुरीने छेद करावे.
मोहरी आणि जिरे मिक्सरमध्ये बारीक करावे.
त्यानंतर त्यात लसूण घालून ते मिश्रण पुन्हा मिक्सरमध्ये वाटून घ्यावे.
त्यानंतर या तयार मसाल्यात चवीपुरतं मीठ घालून कालवून घ्यावे.
हा मसाला मिरच्या आणि कारल्यांमध्ये भरून घ्यावा.
कढईत तेल गरम करून त्यात थोडी हळद टाकावी.
नंतर भरलेली कारली, मिरच्या घालाव्यात.
सोबत एका लिंबाच्या आठ फोडी करून त्यासुद्धा टाकाव्यात.
साधारण १५ ते २० मिनिटं भाजी शिजवावी.
तयार भाजी गरमगरम सर्व्ह करावी.

नारळ बर्फी

साहित्य
एक वाटी खोबरं
एक वाटी बारीक रवा
एक वाटी दूध
पाव किलो साखर
अर्धा चमचा Vanilla essence
तूप

कृती

सर्वप्रथम एका कढईत खोबरं, बारीक रवा,दूध आणि पाव किलो साखर एकजीव करून मिश्रण 10 मिनिटं गॅस मोठा ठेवून परतून ढवळत रहावे.

त्यानंतर मिश्रण बऱ्यापैकी आटल्यावर त्यामध्ये अर्धा चमचा Vanilla essence घालावा आणि मिश्रण ढवळत रहावे.


एका ताटाला थोडेसे तूप लावून घ्यावे. त्यामध्ये तयार झालेले घट्ट मिश्रण थोडे थंड झाल्यावर ताटात पसरवून घ्यावे.

थापलेल्या मिश्रणाच्या वड्या कापून सर्व्ह कराव्यात.

झटपट नारळाची वडी तयार आहे.

Follow us on :
  / bhadipa  
  / bhadipa  
  / bha2pa  

For more comedy & entertainment, subscribe to Bharatiya Digital Party!
   / bharatiyadigitalparty  

Cast
Sarang Sathaye
Sujata Sathaye

Directed by: Abhay Raut
Cinematographer: Aditya Divekar, Chaitanya Rakshak
Assistant Director: Nikita Daniel Gaikwad
Creative Producer: Anusha Nandakumar, Sarang Sathaye
Editor: Anuja Bhandare
Sound: Prasad Pawar
Production: Anuja Kale
production assistant
Social media team: Neel Salekar, Pooja Parab, Aniket Jadhav, Karan Sonawane
Creatives: Prajakta Newalkar
Subtitles: Adwaita Deshmukh

show more

Share/Embed