Published On Sep 19, 2020
छत्रपती महाराणी ताराबाई राणीसाहेब
(1675-1761)
सातारा शहरापासून अवघ्या 4 किलोमीटर अंतरावर "संगम-माहुली" हे ठिकाण आहे. त्याठिकाणी "कृष्णा आणि वेण्णा" या दोन नद्यांच्या संगमावर छत्रपती महाराणी ताराबाई राणीसाहेब यांची समाधी आहे.....
पण या समाधीची आजची अवस्था पाहून मन सुन्न होईल.
😔😔😔😔😔😔😔😔😔😔🚩🚩🚩
-----------------------------------------------------------------------
#महाराणी_ताराबाई
#महाराणी_ताराबाईंची_समाधी
#Maharani_Tarabai_Samadhi
#Sangam_Mahuli
#संगम_माहुली
#संभाजी_महाराज
#शिवाजी_महाराज
#महाराणी_ताराबाईंची_समाधी_कुठे_आहे
#छत्रपती #शिवभक्त
#Sagar_Madane
show more