कोकणातील शिमगोत्सव २०२४ | निगडी गौळवाडी गावचा डेरा नाच (गोमु नाच) | Part 1🔥 | Kokan culture🌴😍
NIGDI GAULWADI NIGDI GAULWADI
491 subscribers
703 views
19

 Published On Mar 22, 2024

कोकणातील शिमगा २०२४ | निगडी गौळवाडी गावचा डेरा नाच (गोमु नाच) | Part 1ता. श्रीवर्धन जि. रायगड
कोकणातील परंपरा आणि बरंच काही...

आपल्या कोकणातील प्रसिद्ध शिमगा पाहायला विसरु नका...

शिमगा २०२४
भगवान परशुरामानी निर्माण केलेली अपरांत भुमी कोकण आपल्या निसर्गविष्कारासाठी जितकी ओळखली जाते तितकीच ती इथल्या चालीरिती, रुढी, परंपरा,सण-उत्सवांसाठी लोकप्रिय आहे. इथल्या गणेशोत्सव आणि शिमगयासाठी लोक जगातील कानाकोपऱ्यातून येतात..
श्रीवर्धन तालुक्यातील शिमगोत्सव प्रसिद्ध होता,आहे आणि राहणार..
ही लोककलेची परंपरा आजही त्या जोशात साजरा केली जाते..
श्रीवर्धन तालुक्यातील गावागावात शिमगयात गोमुचा नाच, शंकासूर,आणि पालखी नाच अशाप्रकारे साजरा केला जातो..
शिमग्याचा हा सण म्हणजे त्या जिव्हाळ्याचं प्रतीक आहे..
मग येताय ना शिमगयाला..
आमच्या दाराशी आहे शिमगा..

INSTAGRAM ID👉
  / nigdigaulwadi__shriwardhan  


कोकणातील शिमगोत्सव २०२४ | निगडी गौळवाडी गावचा डेरा नाच (गोमु नाच) | Part 2
   • कोकणातील शिमगोत्सव २०२४ | निगडी गौळवा...  

#kokan#शिमगोत्सव#shimga2024#शिमगा

show more

Share/Embed