कोकणातले एकमेव २ शिव पिंडी 🕉️ २ नंदी 🕉️ स्वयंभु श्री रामेश्वर देवस्थान🔥 ४२ तांदळाचे कौल प्रसाद होतात
Hoy Maharaja Vlog Hoy Maharaja Vlog
22.2K subscribers
2,690 views
93

 Published On Sep 2, 2024

कोकणातले एकमेव २ शिव पिंडी २ नंदी स्वयंभु श्री रामेश्वर देवस्थान ४२ तांदळाचे कौल प्रसाद होतात.
तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे आहे अणाव गाव २ शिव पिंडी २ नंदी असे असलेले कोकणातले एकमेव स्वयंभु श्री रामेश्वर देवस्थान अतिशय जागृत देवस्थान असुन नवसाला पावणारा अशी या देवस्थानाची ख्याती आहे. तुम्ही तुमचे नवस तुमच्या घरून सुद्धा बोलू शकता. तुम्हाला अधिक माहितीसाठी तिथले मानकरी तसेच गुरव पुजारी यांचे मोबाईल नंबर देत आहे नक्की संपर्क करा.
श्री. शशिकांत जंगम काका 090043 09058 ( पुजारी)
श्री. मोहन परब काका 090492 67822 अध्यक्ष
श्री. शुभम कुलकर्णी 088066 79385
श्री. सावळाराम मास्तर अनावकर काका +91 74994 22321
आणि हा माहीतीपूर्ण व्हिडीओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद....

show more

Share/Embed