भयानक जावळीचे खोरे आणि चंद्रराव मोरे भाग- २ | Chhatrapati Shivaji Maharaj | Chandrarao More |
Youtube Marathi Youtube Marathi
7.84K subscribers
2,616 views
20

 Published On Jun 1, 2024

महाबिकट, भयानक, अजिंक्य अश्या जावळीत राज्य करण्याऱ्या चंद्ररावांस ते करत असलेल्या स्वराज्य विरोधी कार्यतबद्दल कान उघडणी करणारे पत्र छ. शिवाजी महाराज्यांनी मोऱ्यांना पाठवल्यावर त्या पत्राला जेंव्हा मग्रूर मोऱ्यांनी उलट उत्तर पाठवून शिवरायांना आव्हान दिले आणि त्यानंतर जे जावळी प्रकरण घडले त्यावर माहितीपर ही व्हिडिओ youtube Marathi सादर करत आहे. ‪@youtubemarathi6374‬

🙏🏻नमस्कार बंधू भगिनींनो...
"Youtube मराठी " या चॅनेल कडून मी प्रणय बाळकृष्णा पाडावे आपलं मनःपूर्वक आभार मानतो.
आम्ही आपल्या भेटीस घेऊन आलो आहोत आपल्या हक्काचं मराठमोळ youtube चॅनेल. ज्याचं नावच आहे Youtube मराठी
»»»»»»»»»»»»»»»»»»»»»
इतर लिंक
फेसबुकवरील youtube मराठी पेजला जॉईन व्हा :- https://www.facebook.com/profile.php?...

छत्रपती संभाजी महाराज्याच्या आयुष्यातील सर्वात खडतर मोहीम. बनवल जगातला पाहिलं बुलेटप्रूफ जॅकेट. २री म्हैसूर मोहीम भाग - १
   • न हारणारे शंभूराजे या युद्धातुन मागे ...  

नरवीर तानाजी मालुसरेच्या त्या मुलाचं रायबाच पुढे काय झालं ?
👉🏽   • tanaji malusare| तानाजी मालुसरे | पहा...  👈🏽

जावळीचे खोरे आणि चंद्रराव मोरे भाग - १
👇🏽
   • भयानक जावळीचे खोरे आणि चंद्रराव मोरे ...  
👆🏽

   • Khabardar Jar Tach Maruni Jal Pudhe |...  
स्वराज्याचा वाघ रामजी पांगेरा : मराठा इतिहासातील रोमांचक घटना :
   • रामजी पांगेरा | Ramji Pangera | Marat...  
कावला बावला खिंडीतील थरारक रक्ताळलेली दुर्लक्षित घटना.
👉🏽    • कावला बावला खिंडीचा थरार || पराक्रमाच...   👈🏽

अंगावर काटा आणणारी घटना, जेव्हा छ. शिवाजी महाराज्यांच्या शब्दाखातर या मावळ्याने दिली चावताळालेल्या हत्तीला धडक 😲.:-
   • येसाजी कंक | Yesaji Kank | अंगावर काट...  
इथे आहेत पांडवकालीन जिवंत पुरावे, देवखोल एक अपरिचित इतिहास.
   • Mahabhartache Rahasya || Mahabharat K...  
छ. शिवाजी राजांनी जेव्हा उधारी केली. इंग्रज आले वसुलीला.
   • जेव्हा राजांनी उधारीने व्यवहार केला. ...  

Special thanks for music :
»»»»»»»»»»»»»»»»»»»
Video topic:

02:00 - जावळीच वर्णन
02:40 - शिवरायांची जावळी स्वारीची पूर्वतयारी
04:00 - जावळीवर शिवरायांकडून आक्रमण
09:00 - रायरी किल्याला वेढा
12:00 - जावळीच्या मोऱ्यांच्या पुढील पिढ्या
14:19 - जावळी प्रकरणाचे आजचे उपलब्ध पुरावे,वास्तू

-------------------------------------------------

Your Quires :-
#Chhatrapatishivajimaharaj
#Jawali
#छत्रपतीशिवाजीमहाराज
#Chandrarao_more
#jawali che more history marathi
#shivaji_maharaj
#जावळीचे_मोरे
#chhatrapati_shivaji_maharaj_yanchi_gani
#जावळीचे_खोरे
#shivaji_maharaj_song
#javliche more history in marathi
#chhatrapati_shivaji_maharaj
#chhatrapati_shivaji_maharaj_status
#chhatrapati_shivaji_maharaj

उद्देश : -------------------------------------------------------------------- आमच्या सर्व व्हिडिओज ह्या शैक्षणिक व मनोरंजनाच्या उद्देश्याने बनविण्यात येतात. यातून कोणच्याही भावना दुखावल्या गेल्यास योगायोग समजावा. तुम्ही Comment करून आमच्या चॅनल अथवा व्हिडिओज संदर्भातील तुमची चांगली वाईट मत कळवू शकता. तसेच तुम्हाला एखाद्या तांत्रिक अथवा ऐतिहासिक विषयावर व्हिडिओ हवी असल्यास आम्हाला Comment करून कळवा, आम्ही लवकरच त्या विषयांवर व्हिडिओस आणण्याचं प्रयत्न करू. काही चुकल्यास या सह्यपुत्रास माफ करा.

🙏🏻 जय शिवशंभू 🚩

show more

Share/Embed