Published On May 17, 2022
उन्हाळा स्पेशल महाराष्ट्रीयन पारंपारिक मसाले रेसिपी
1 kg अचूक प्रमाणात कोल्हापुरी घाटी मसाला
Kolhapuri Ghati masala recipe
• Kolhapuri ghati masala |Kanda lasun m...
½ किलो प्रमाणात घरीच मिक्सरवर कोल्हापुरी घाटी मसाला / homemade ghati masala
• Kolhapuri ghati masala| Kanda lasun m...
1 kg अचूक प्रमाणात स्पेशल आगरी मसाला
Special Agri masala
• Agri masala resipe | Koli masala |मिर...
सुगंधित स्पेशल गरम मसाला / Special Garam masala recipe
• घरीच मिक्सरवर बनवा, पाव kg सुगंधित गर...
स्पेशल बिर्याणी मसाला / Biryani masala recipe
• बिर्याणी मसाला | biryani masala | हा ...
50 पेक्षा जास्त भाज्या बनवा / भाजीचा मसाला / Homemade Sabji masala
• 50 पेक्षा जास्त भाज्यांची लज्जत वाढवा...
गोडा मसाला | Maharashtriyan goda masala | प्रत्येक मसाल्याची सविस्तर माहिती,खूप टिप्ससह न चुकता बनवा.
साहित्य/Ingredients
बेडगी मिरची - 25 ग्राम
धने - 100 ग्राम
खिसलेले सुके खोबरे - 50 ग्राम
जिरे - 25 ग्राम
शहाजिरे - 5 ग्राम
पांढरे तीळ - 25 ग्राम
खसखस - 25 ग्राम
दगडीफुल - 5 ग्राम
दालचिनी - 5 ग्राम
नागकेशर - 5 ग्राम
लवंग -5 ग्राम
काळीमिरी - 5 ग्राम
मसाला वेलची - 5 ग्राम
हिरवी वेलची - 5 ग्राम
चक्रीफुल - 5 ग्राम
मेथीचे दाणे - अर्धा चमचा
जायपत्री ( जावित्री ) 5 ग्राम
मायपत्री ( लाल फुल ) 5 ग्राम
तमालपत्र - 5 ग्रॅम
हळद - 1 मोठा चमचा
हिंग - अर्धा मोठा चमचा
मीठ - 1 मोठा चमचा
शेंगदाणा तेल गरजेपुरतं
वरील साहित्यात 400 ग्राम गोडामसाला तयार होतो एखाद्या हवाबंद काचेच्या बरणीत वर्ष-दीड वर्ष तुम्ही स्टोअर करून वापरू शकता , त्यात हिंगाचे खडे घातले दोन वर्ष मसाला न खराब होता टिकतो.