फक्त 25/- पासून | सजावटीसाठी आर्टिफिसिअल फुलांचे तोरण | आर्टिफूल हाऊस नाहूर | Flowers Toran
Tejasvini & Rohan vlog Tejasvini & Rohan vlog
22.9K subscribers
2,765 views
61

 Published On Aug 16, 2024

नमस्कार मंडळी तुम्हा सर्वांना श्री स्वामी समर्थ,

आपण गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी बरेच सारे विडिओ बनवले आहेत परत पुन्हा एकदा आपण तुमच्यासाठी नवीन विडिओ घेऊन आलो आहोत इथे आपल्याला बरेच सारे आर्टिफिसिअल फुलांचे तोरण पाहायला मिळतात तेही 25/- रुपयापासून जे सेंट्रल मध्ये राहतात त्यांना सी.एस.टी पुष्कळ लांब पडते त्याशिवाय वेळ आणि प्रवासाला पैसे पण जास्त लागतात म्हणूनच आपण आज आलो आहोत नाहूर पश्चिमेला आर्टिफूल हाऊस या ठिकाणी बाकीची माहिती तुम्हाला व्हिडिओमार्फत मिळेल तर व्हिडिओला जरा सुद्धा स्किप करू नका.

विडिओ जर माहितीपूर्वक वाटला असेल तर लाईक आणि शेयर केल्याशिवाय जाऊ नका, तुमच्या एका लाईकने आम्हाला नवीन नवीन विडिओ बनवण्याची इच्छा जागृत होते.

तुम्हाला या व्हिडिओमध्ये काही आवडलं किंवा नाही आवडलं तर हे तुमच्या कंमेंटद्वारे आमच्यापर्यंत पोहचवा.
नवीन जर कोण चॅनेलला पाहत असाल तर मनापासून नम्र विनंती आहे की सब्स्क्राईब केल्याशिवाय जाऊ नका. व्हिडिओमध्ये काही चुकी झाली असेल तर मनापासून आम्ही माफी मागतो.

खूप धन्यवाद तुम्हां सर्वांचे 🙏

PLZ LIKE, SHARE & SUBSCRIBE

R1/C GALA NO.32, OM SHIV KAILASH CHS, MHADA COLONY, NEAR
HANUMAN MANDIR, NAHUR WEST MUMBAI - 400078.

ONLY WHATSUPP. 7400385501

https://maps.app.goo.gl/tcJQ5R5iaBz6g...

गणपती बाप्पाच्या सजावटीसाठी रॉव मटेरियल    • ज्यांना बाप्पासाठी रेडिमेड सजावट नको ...  

गणपती बाप्पासाठी इकोफ्रेंडली मखर तेही कांदिवली चारकोपमध्ये
   • गणपती बाप्पासाठी होलसेलमध्ये इकोफ्रें...  

गौरीसाठी लागणारे सर्व साहित्य एकच ठिकाणी
   • ३००/- पासून | गौरीसाठी मुकुट, दागिने ...  

बाप्पाच्या सजावटीसाठी सर्व प्रकारची तोरण सुरु 70/- पासून
   • तोरणाची सुरुवात फक्त 70/- पासून | भुल...  

गणपती बाप्पासाठी एकापेक्षा आभूषण तेही 1 ग्रामध्ये
   • गणपती बाप्पासाठी अप्रतिम असे आभूषण | ...  

For Business Inquiry & Video Shoot 👇
--------------------------------------------------------
[email protected]

Disclaimer
============
THIS VIDEO IS MADE ONLY FOR PURPOSE OF MARKET KNOWLEDGE, YOUTUBE AND TEJASVINI & ROHAN VLOG ARE NOT PROMOTING OR DEFAMING ANY BRAND IN ANYWAY.
THIS VIDEO IS NOT A PAID PROMOTION. WE ARE NOT RESPONSIBLE FOR ANY PROFIT OF LOSS IN ANY CONDITION.
PLEASE CHECK BEFORE BUYING GOODS ONLY YOU ARE RESPONSIBLE FOR YOUR PURCHASE THE PRODUCTS.

हा व्हिडीओ केवळ बाजार ज्ञानाच्या उद्देशाने बनवला आहे, युट्यूब आणि तेजस्विनी आणि रोहन व्लॉग कोणत्याही ब्रँडचा प्रचार किंवा बदनामी करत नाहीत.
हा व्हिडिओ सशुल्क प्रमोशन नाही. आम्ही कोणत्याही परिस्थितीत कोणत्याही नफ्याच्या तोट्यासाठी जबाबदार नाही.
कृपया वस्तू खरेदी करण्यापूर्वी फक्त तुम्ही तुमच्या उत्पादनांच्या खरेदीसाठी जबाबदार आहात हे तपासा.


Your Queries
---------------------

Artificial Flowers Collection Available in Nahur West
All Decoration Variety Available in Malad West Mumbai
Flowers Toran Starting Only 25/- Rupees in Aryphool House Nahur West
फुल तोरण होलसेल आणि रिटेल दोन्हीप्रकारे मिळतील
At a cheaper price than Crawford Market
Ganpati Bappa Decoration Available in Nahur West


Related Topic
============
#ganpati
#ganpatibappamorya
#decoration
#artificial
#flowers
#toran
#wholesale
#retail
#variety
#sunflower
#showpiece
#artificialflowers
#collection
#reseller

show more

Share/Embed