अर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाही
Sarita's Kitchen Sarita's Kitchen
1.76M subscribers
1,578,605 views
22K

 Published On Sep 9, 2021

अर्ध्या तासात झटपट कुरकुरीत चकली, या 6 टिप्स वापरा चकली तेलात विरघळणार नाही, मऊ तेलकट होणार नाही

खुसखुशीत चकली साठी साहित्य

साहित्य

डाळे ( फुटाणे डाळ ) 1 वाटी /, 125 gms
तांदूळ पीठ 4 वाटी / 600gms
तेल 1/2 वाटी / 60gms
तीळ 2 चमचे
धणे पूड 2 चमचे
ओवा पूड 1/2 चमचा
जिरे पूड 1 चमचा
मिरची पावडर 2 चमचे
मीठ

तळण्यासाठी तेल

#अर्ध्यातासातझटपटकुरकुरीतचकली
#बिनाभाजणीझटपटकुरकुरीतचकली #काटेरीचकली #तांदळाचीचकली #20मिनिटातझटपटचकली #खुसखुशीतचकली #1किलोचकलीप्रमाण #भाजणीचकली #खमंगखुसखुशीतचकली #या6टिप्सवापराचकलीकुरकुरीतहोईल #कुरकुरीतचकलीसाठीखासटिप्स #कुरकुरीचकली #कडबोळे #गौराईस्पेशलफराळचकली #चकलीरेसीपीमराठीत #चकलीबनवतानाखासमहत्वाच्याटिप्स #झटपटचकली #झटपटखमंगकुरकुरीतचकली #परफेक्टचकली #chakalirecipemarathi #chakali #kurkuritchakali #katerikhuskhushitbinabhajanichakali #saritaskitchen

show more

Share/Embed