अंडी,कोंबडे विक्री करावी तर अशी,🐓 MBA गावरान कोंबडी वाला | मुक्तसंचार प्युअर गावरान कोंबडी पालन
baliraja special baliraja special
244K subscribers
190,272 views
4.7K

 Published On Jul 14, 2022

सौरभ तापकीर (MBA)
Nature's Best
The House of Pure Desi Chicken

Nature's Best
Address: Nature's Best, Opp.Shell Petrol Pump, Shivaji Chowk, Hinjewadi, Pune 33..

Mobile No: 8788750898
9762352095

Email ID:
[email protected]

YOU CAN ALSO CONTACT FOR PURE DESI CHICKEN

फार्म
मु पो चांदखेड ता मावळ जि पुणे

Benefits of Pure Desi Eggs:
Boost Immunity.
Contains Vitamin - A & D
Contains Omega 3.
Increases Good Cholesterol.
Contains Antioxidants.
Rich in Nutrients.
Good for Eyes, Bones, and Teeth.
Healthier Skin.
Reduce Stress.

सौरभ तापकीर यांनी त्यांचे वडील श्री सूर्यकांत तापकीर यांच्या प्रेरणेने प्युअर गावरान कुकुटपालन व्यवसायाची सुरुवात केली. नेचर्स बेस्ट या ब्रँड नेमणे 100% प्युअर गावरान अंडी आणि कोंबड्यांची विक्री त्यांच्या शॉपमधून केली जाते. महाराष्ट्रातील अनेक मॉल मधून सुद्धा त्यांच्या नेचर बेस्टच्या अंड्यांची विक्री होते. कॉलिटी आणि गुणवत्ता चांगली असल्यामुळे ग्राहकांचा भरघोस प्रतिसाद मिळत आहे. त्यांच्या मार्गदर्शनाखाली महाराष्ट्रातील अनेक शेतकरी गावरान कुक्कुटपालन व्यवसाय सुरुवात करत आहेत. नेचर बेस्ट सोबत कॉन्ट्रॅक्ट फार्मिंग करून कुक्कुटपालन व्यवसायासाठी लागणारे ट्रेनिंग,पक्षी आणि इतर सर्व माहिती पुरवली जाते. तयार होणारी अंडी फार्म वर येऊन खरेदी केली जातात.

#Farming
#Agriculture
#Globalagriculture
#Natural_farming
#organic
#baliraja_special
#sheti
#shetkari
#sheti_vishyak_mahiti
#Balirajaspecial
#Reels #Shorts
#शेती #शेतकरी #शेती_विषयक_माहिती #बळीराजा_स्पेशल
#आधुनिक_शेती #यशोगाथा #बळीराजास्पेशल
#सौरभ_तापकीर
#Nature_s_best
#Saurabh_tapkir

🎥आधुनिक शेती व शेतीपूरक व्यवसाय यांचे दर्जेदार व नवनवीन व्हिडिओ पाहण्यासाठी आत्ताच बळीराजा स्पेशल यूट्यूब चैनल ला सबस्क्राईब करा
#बळीराजास्पेशल #Balirajaspecial #शेती #शेतकरी
यूट्यूब
   / balirajaspecial  
फेसबुक
  / balirajaspecial  
इंस्टाग्राम
https://www.instagram.com/invites/con...
ट्विटर
https://twitter.com/DiwateRamrao?s=08

show more

Share/Embed