साध्या मोत्यांपासून बनवा आकर्षक राखी घरच्या घरी! Pearl Rakhi making
Pratibhas art and lifestyle Pratibhas art and lifestyle
1.3K subscribers
184 views
4

 Published On Aug 3, 2024

#rakhimaking #rakshabandhan #handmaderakhi #pearlrakhi #howtomakerakhi #diy #diyrakhi #craftideas #rakhicraft #rakhidesigns

नमस्कार श्री स्वामी समर्थ🙏
आजपासून पुन्हा नव्याने तुमच्या सेवेत रुजू होत आहे.
राखी कशी बनवावी यातील पुढील भाग मी आज टाकला आहे.
या व्हिडिओमध्ये दाखवलेल्या राखी साठी खालील वस्तू वापरण्यात आलेले आहेत.

कॉटन थ्रेड नारंगी रंग
चार एम एम चे मोती
बिंदी मणी
मोबाईल शेप मोती
क्लासबीड रेड कलर
कॅप्स
0.3 ची वायर

show more

Share/Embed