साताऱ्यातील जोडप्याने सेंद्रीय शेती व भाजीपाला प्रक्रिया उद्योगातून उभारला करोडोंचा व्यवसाय
Kisanwani Kisanwani
271K subscribers
172,220 views
3.3K

 Published On Jul 12, 2021

@किसानवाणी : गेली २५ वर्षे शेती करणाऱ्या जोडप्याने रासायनिक शेतीचा त्याग करून सेंद्रीय शेतीची कास धरलीय. सेंद्रीय शेतीतून पिकणाऱ्या भाजीपाल्यावर प्रक्रिया करून तो ग्राहकांना उपलब्ध करून दिलाय. याबरोबरच परिसरातील शेतकऱ्यांनाही सेंद्रीय शेतीशी जोडत शेतकरी उत्पादक कंपनीची स्थापना केलीय. यातून त्यांची उलाढाल करोडो रूपयांच्या घरात पोहचली असून लाखो रूपयांचा नफा प्रत्येक शेतकऱ्याला मिळतोय. सातारा जिल्ह्यातील मालगावच्या विक्रम कदम आणि स्वाती कदम या जोडप्याने ही किमया केली असून आज आपण त्यांची यशोगाथा पाहण्यासाठी सातारा जिल्ह्यात जाऊया.

=================================================================================
Get the BEST PRICE at IndiaMART
Farm Equipment: https://dir.indiamart.com/impcat/farm...
Agricultural Hand Tools: https://dir.indiamart.com/impcat/agri...
Hand Sickle: https://dir.indiamart.com/impcat/hand...
================================================================================

show more

Share/Embed