छत्रपती संभाजी महाराजांना कोणी कैद केले? | The place where Chhatrapati Sambhaji Maharaj was arrested
देव भलं करो देव भलं करो
1.86K subscribers
35,599 views
741

 Published On Oct 20, 2020

तर मित्रांनो "देव भलं करो" च्या माध्यमातून आपण पर्यटनाची सुरुवात करत आहोत. इतिहासाची आवड तर आहेच आणि इतिहास विसरून चालणार ही नाही, माझ्या गावापासून 8 KM अंतरावर ते ठिकाण आहे जिथे छत्रपती छत्रपती संभाजी महाराज पकडले गेले आणि त्यांच्या मरण यातना सुरु झाल्या, आज मी त्या ठिकाणी गेलो आणि इतिहासाच्या पाऊलखुणा जवळून पाहण्याचा प्रयत्न केला. तर Video पूर्ण बघा आणि कसा वाटला ते Comment box मध्ये सांगा. धन्यवाद


My Vlogging Accessories / Gears:
GoPro Hero 8 Black : https://amzn.to/38jM12m
Gorila Tripod : https://amzn.to/3nv8m1z
SanDisk 64GB Class 10 microSDXC : https://amzn.to/39fwss2
Helmet Chin Strap Mount : https://amzn.to/3hMMsFG

#देवभलंकरो

#DevBhalKaro
#ChhatrapatiSambhajiMaharaj
#Sambhajimaharajdeath
#Death place of Sambhaji Maharaj
#Sambhaji
#Sambhaji Maharaj Death
#Sambhaji Maharaj

show more

Share/Embed