GANPATI - short film (Trailer)
बाप्पा माझा- bappamaja बाप्पा माझा- bappamaja
2.05K subscribers
162 views
8

 Published On Aug 21, 2019

गणपती हा लहान मुलांपासुन ते मोठ्या माणसांपर्यंत सर्वांचे आवडते आणि लाडके दैवत आहे .

अश्याच या गणपती बाप्पाची मूर्ती गणेशोत्सवात आपल्या घरात विराजमान व्हावी अशी बरीच लहान मुलांची - मुलींची इच्छा असते,

पण ती इच्छा काही कारणाने का पूर्ण होत नाही याचे उदाहरण दाखवून देण्याचा प्रयन्त टीम बाप्पा माझाने केला आहे .

show more

Share/Embed