चेहऱ्यांची संख्या किती माझ्या ..
विश्वास पाटील, कोल्हापूर विश्वास पाटील, कोल्हापूर
2.22K subscribers
570 views
78

 Published On Feb 28, 2024

इंद्रजीत देशमुख सर अर्थात काकाजी यांची भेट गोल्डन फ्युचर लाइफ कंपनीचे मालक सर्जेराव पाटील यांच्या घरी झाली . ही भेट घडवून आणल्याबद्दल पाटील सरांचे खूप खूप आभार . त्यावेळी काकाजी यांनी मनसोक्त गप्पा मारल्या माझ्या कविताही ऐकल्या ,तोंडभरून कौतुक ही केल .. ऊर्जा मैत्री परिवाराला काकाजी यांनी मोलाचं मार्गदर्शन केल . आणि पारींवरतर्फे होत असलेल्या विधायक कामांचं अभिनंदण ही केल

#इंद्रजीत देशमुख
#काव्यांगण
#काव्याधरा
#मराठी कविता
#अनंत राऊत
#गोल्डन फ्युचर
#विश्वास पाटील कविता ....

show more

Share/Embed