शेतकऱ्यांनो! कामकऱ्यांनो ! समाजशिक्षण घेऊ चला 🎼🎤 राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराजांच्या आवाजात
Gurukunj Gurukunj
2.44K subscribers
923 views
14

 Published On Jul 30, 2020

Shetkaryanno Kamkaryanno Samaj Shikshan Gheu Chala


शेतकऱ्यांनो ! कामकऱ्यांनो ! समाजशिक्षण घेऊ चला || धृ ० ॥

आजवरी दुसऱ्याने केले , राज्य अपुल्या देशाचे ।
स्वतंत्र झाला भारत अपुला , निरोप सकळा देऊ चला ।।१ ।।

निरक्षराला साक्षर करुनी , देशाचे कल्याण करू |
सौंदर्याने नटवू खेडी , उत्तम राहणी सेवु चला ।। २ ||

बसणे उठणे टापटिपीचे , तसेच सुंदर घर बनवू ।
समुदायाने करुनि प्रार्थना , निर्मत्सर मनि होउ चला || ३ ||

भेद् - भाव हा जातिपातिचा , विसरुनि जाऊ या पुढती|
मानवधर्मा स्थापन करुनी , न्यायनीति वाढवू चला ।। ४ ||

तुकड्यादास म्हणे घ्या कानी , सुंदर वेळ दिसे पुढची |
देशासाठी बनू शिपायी , भूषण सगळे लेवू चला ।। ५ ।।



Live recorded audio in the voice of Rashtrasant Shree Tukdoji Maharaj
ह्या उपक्रमात राष्ट्रसंत श्री तुकडोजी महाराज यांच्या आवाजातील भजने एकत्रित करून ते सर्व एकाच चॅनेल वर उपलब्ध कसे करुन देता येईल याचा प्रयत्न केला आहे
In this Project We will try to collect all the Bhajans sung by Rashtrasant Shree Tukdoji Maharaj and upload it here only at one site so that it becomes easily available to all...
#Rashtrasant_Tukdoji_Maharaj_Bhajans
#Gopal_Salodkar
#Kishor_Agade
#Rashtrasant_Tukdoji_Maharaj
#Punyatithi
#Tukdoji_Maharaj_Punyatithi
#Tukdoji_Maharaj
#Gramgeeta
#Gurukunj
#Anup_Jalota_Bhajan
#Anup_Jalota
#Bhajan
#Abhang
#Gadekar_Maharaj
#Kale_Maharaj
#Kirtan
#Marathi_Bhajan
#Hindi_Bhajan
#Gramgeeta
#Gopal_Salodkar
#Rashtrasant
#Tukdoji_Maharaj

show more

Share/Embed