Phugadi | भैरवी जोगेश्वरी महिलामंडळ कुडाळ गावच्या सुना व मेघियांनी सादर केली अप्रतिम फुगडी
कोकण दर्शन / Kokan Darshan कोकण दर्शन / Kokan Darshan
11.9K subscribers
4,057 views
39

 Published On Oct 1, 2020

Phugadi | भैरवी जोगेश्वरी महिलामंडळ कुडाळ गावच्या सुना व मेघियांनी सादर केली अप्रतिम फुगडी

सुस्वागतम् सुस्वागतम् सुस्वागतम् सर्वात प्रथम विघ्नहरत्याला वंदन करुन आणी श्री देवी वराठी ला नतमस्तक होवुन भैरवी जोगेश्वरी महिला मंडळ सादर करीत आहें पारंपरिक व आधुनिक फ़ूगड्या

फुगडी हा महाराष्ट्र व भारतीय उपखंडातील पारंपरिक खेळ आहे.हा खेळ सहसा दोन किंवा अधिकजण मिळून खेळतात.दोघेही एकमेकाचे दोन्ही हाताचे पंजे घट्ट धरून,एका कल्पित अक्षाभोवती उड्या मारीत गोल-गोल फिरतात. जो जास्त वेळ फिरेल त्या जोडीचा विजय होतो.

मंगळागौर या सणात महिला जास्त करून या फुगड्या खेळतात.वटवाघूळ फुगडी,बस फुगडी,तवा फुगडी,फिंगरी फुगडी,वाकडी फुगडी, - ईत्यादी. असे साधारणतः २१ प्रकारच्या फुगड्या असतात.फुगडी हा प्रकार लोकनृत्यामध्ये आढळतो.

Popular videos
1) संयुक्त दशावतार “ प्रितीचं झुळझुळ पाणी”
   • संयुक्त दशावतार नाट्यमंडळ “ प्रितीचं ...  
2) संयुक्त दशावतार नाट्यसंगीत “अप्सरा आली“
   • संयुक्त दशावतार नाट्यमंडळ नाट्यसंगीत ...  
3) संयुक्त दशावतार चिलीया बाळाच्या भुमिकेत (लहान बालक) पार्थ सामंत
   • संयुक्त दशावतार नाट्यमंडळ चिलीया बाळा...  
4) संयुक्त दशावतार “सु:ख दुःख भोग सारे”नारद
   • संयुक्त दशावतार नाट्यसंगीत “सु:ख दुःख...  
5) संयुक्त दशावतार अप्रतिम संगीत साथ
   • संयुक्त दशावतार अप्रतिम संगीत साथ पप्...  
6) सौभाग्य माजे हरपले पूर्ण दशावतारी नाटक
   • सौभाग्य माजे हरपले पूर्ण दशावतारी नाट...  
7) कोकण लोककला दशावतार
   • कोकण लोककला दशावतार  
8) कोकण संस्कृती | भैरवी जोगेश्वरी महिलामंडळ |
   • कोकण संस्कृती | भैरवी जोगेश्वरी महिला...  

Fugdi is a Maharashtra and Goan folk dance performed by the women in the Konkan region during Hindu religious festivals like Ganesh Chaturthi and Vrata or towards the end of other dances like Dhalo.According to certain historical facts, this dance style is said to have been created from few ancient Goan traditions. In addition, this dance is mainly performed during the Hindu month of “Bhaadrapaada”, when women usually take a break to escape boredom arising from their daily routines. Furthermore, it is also performed during religious and social events.


#कोकणदर्शन
#kudalphudadi
#kokaniphugadi

show more

Share/Embed