ओढ विठ्ठलाची | फिरत्या नारळाचा कार्यक्रम शेवाळी | रथ यात्रा | पादुका दर्शन | मिरवणूक | हरिपाठ
Avinash Revati Avinash Revati
7.88K subscribers
955 views
54

 Published On Dec 22, 2022

🚩फिरत्या नारळाचा कार्यक्रम २०२२🚩
श्री संत श्रेष्ठ निवृत्तीनाथ महाराज पदयात्रेनिमित्त महन्महनीय कृष्णाजी माऊली यांच्या कृपाशीर्वादाने व ह.भ.प यशोदा आक्का यांच्या मार्गदर्शनाने फिरत्या नारळाचा कार्यक्रम....

बुधवार दि. २१/१२/२०२२ , शेवाळी तालुका साक्री, जिल्हा धुळे

महन्महनीय कृष्णाजी माऊली यांच्या कृपाशिर्वादाने चालत आलेला फिरत्या नारळाचा कार्यक्रम ५० व्या सुवर्ण मोहोत्सवी वर्षात आपल्या "शेवाळी" येथे पार पडला.

महन्महनीय कृष्णाजी माऊली श्री क्षेत्र कृष्णनगरी जायखेडा

#फिरत्यानारळाचाकार्यक्रम2022 #फिरत्यानारळाचाकार्यक्रमजायखेडा #कृष्णामाऊलीजायखेडा
#फिरत्यानारळाचाकार्यक्रम2022
#फिरत्यानारळाचाकार्यक्रमजायखेडा
#कृष्णामाऊलीजायखेडा #कृष्णामाऊली #नामदेवमहाराजशास्त्री

#phiratanarala #jaykheda #haripath_marathi #mauli #pandharpur #warkari #dnyanobamauli #pandharichiwari

Phirtya Naralacha Karyakram Shewali
Phirtya Naralacha Karyakram Jayakheda
Shri Krishna Mauli

show more

Share/Embed