Published On Jul 19, 2023
"राष्ट्रकुट" चांगले वाचन... चांगली प्रेरणा ...
"Rashtrakut" चांगली दृष्टी... चांगला दृष्टीकोन...
हे सादरीकरण एम. के. तबला क्लासेस च्या विद्यार्थ्यांनी केलेले आहे.
संयोजन : मृणाल कुलकर्णी, सई कुलकर्णी
निवेदन : सेजल शहा, अंजली कुलकर्णी-शेवडे
छायाचित्रण : अनिल पानस्कर
संपादन : प्रकाश ओहळे
स्थान : स्वातंत्र्यवीर सावरकर सभागृह , सावरकर स्मारक, दादर, मुंबई.
राग वृंदावनी सारंगवर आधारित एक भजन
पेटी वादन - राणुली बागी, वैशाली देशमुख, वैशाली भरते
तबला साथ - मृणाल कुलकर्णी
For details you may observe the official YouTube channel of Mrunal Kulkarni by searching "Tabla vadan Mrunal Kulkarni' on YouTube or @TablaVadanMrunalKulkarni.
show more