श्रीमद् देविभागवत कथा. पाळा. ता. मुखेड. निरुपण - श्रीचंद्रशेखर महाराज देगलूरकर
Sri Chandrashekhar Maharaj Degloorkar Sri Chandrashekhar Maharaj Degloorkar
10.1K subscribers
2,954 views
72

 Published On May 26, 2019

श्रीअंबादास महाराज (संस्थान पाळा) यांच्या शतकोत्सव (१२५) रौप्य महोत्सवात सद्गुरुंच्या मुखातून श्रीमद् देवीभागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. सद्गुरुंच्या मुखातील ही पहिली देवी भागवत कथा...
कथेचे संपूर्ण गूढ सद्गुरुंनी कथित केले. श्रीअंबादास महाराज शाक्युपासक होते,म्हणून संस्थानकडून देविभागवत कथेचे आयोजन करण्यात आले होते. पाळा. ता- मुखेड, जि- नांदेड.


लक्ष्मीकांत रामदासी.
9421296460, 8106571450

show more

Share/Embed