अहमदनगर : आ. संग्राम जगताप यांच्यानंतर संदीप गुंजाळ आणि कोतकर पिता-पुत्र अटकेत
ABP MAJHA ABP MAJHA
14.1M subscribers
441,902 views
1.2K

 Published On Apr 8, 2018

अहमदनगरमधल्या केडगाव पोटनिवडणुकीत झालेल्या दोन शिवसैनिकांच्या हत्येप्रकरणी आमदार संग्राम जगताप यांच्यासह आतापर्यंत चार जणांना अटक केली गेली आहे. राष्ट्रवादीचे आमदार संग्राम जगताप, विजयी उमेदवार विशाल कोतकरचे वडील बाळासाहेब कोतकर, संदीप गुंजाळ आणि भानुदास कोतकर यांना अटक केली गेली.

For latest breaking news, other top stories log on to: http://abpmajha.abplive.in/ &    / abpmajhalive  

show more

Share/Embed