Published On Aug 17, 2019
Narali Pornima Utsav 2019 in Varsova (Vesava) Koliwada, Mumbai, Maharashtra.
#narlipornima2019 #prathameshpatil_pp #pixelpictures_pp #yogeshaagrawkar
नारळी पौर्णिमा २०१९ वर्सोवा (वेसावा) कोळीवाडा, मुंबई, महाराष्ट्र
समुद्राशी एकरूप झालेल्या आणि जीवनात अनन्यसाधारण महत्त्व असलेल्या कोळी समाजाकडून नारळी पौर्णिमेला समुद्राची पूजा केली जाते. पौर्णिमेस सागराला श्रीफळ अर्पण करून सागरपूजन झाले की समुद्रात होड्या नेऊन मासेमारी सुरू होते. मासेमारी करणारे कोळी वर्षानुवर्षे हा नियम कटाक्षाने पाळत आले आहेत.
Directed By:- Prathamesh Patil / Pixel Pictures
Cinematography:- Prathamesh Patil, Pranjali Bhosle
Song:- • Team Kshitij, Narali Punav,The Koli m...
Special Thanks:- Yogesh(Dada) Aagrawkar
Contact;- 8806469463
Email;- [email protected] / [email protected]