वाढदिवसाच्या पार्टीला मयुरीने बनवले कौल फ्राय चिकन - पेरणीची सुरवात आणि यावर्षीचा वाढदिवस
Kokankar Avinash Kokankar Avinash
145K subscribers
64,193 views
3.4K

 Published On Jun 4, 2021

वाढदिवसाची सुरवात तर एकदम झक्कास झाली, पायरीकडे रात्री पार्टी झाली. दुसऱ्या दिवशी म्हणजेच वाढदिवसाच्या दिवशी पेरणीला सुरवात झाली मग काय सर्वजण शेतीवर होतो दिवसभर. संध्याकाळी मंदिरात गेलो, गणपती बाप्पाचे दर्शन घेतले. दोन दिवस पेरणी मध्ये गेले. तिसरा दिवस बुधवार, आम्ही गेलो नायरी गावात. चिकन घेऊन आलो आणि बनवले कौल फ्राय चिकन. मित्र परिवार सोबत पण पार्टी आणि घरच्यांसोबत पण थोडी पार्टी. खूप मज्जा आली

#BirthDayCelebration #KaulFryChicken #ChickenFry

For Promotion Contact : [email protected]

S O C I A L S :-
Official Amazon Store : https://www.amazon.in/shop/KokankarAv...
Facebook :   / kokankaravinash  
Instagram :   / kokankaravinash  
YouTube :    / kokankaravinash  

#KokankarAvinash #Kokankar #MarathiVlogger #MarathiYoutuber #MarathiVlogs

Kokankar Avinash | Kokankar Avinash Vlogs | Kokankar Avinash Latest Video | Marathi Vlogger | Marathi Youtuber | Marathi Vlogs | Marathi blogger | Marathi Vlog | Kokankar | Maharashtrian Vlogger | Maharashtrian blogger

Work hard! Stay Positive !!

show more

Share/Embed