श्री रवळनाथ देवस्थान 🔥 वाघाची 🐯 जत्रा आजुनही येथे वाघ 🐯 येतो का ? ☠️💀भुतबाधा,करणी येथे टिकतच नाही 🔥
Hoy Maharaja Vlog Hoy Maharaja Vlog
22.2K subscribers
2,821 views
89

 Published On Aug 30, 2024

श्री रवळनाथ देवस्थान वाघाची जत्रा आजुनही येथे वाघ येतो का ? भुतबाधा,करणी येथे टिकतच नाही.
तालुका कुडाळ जिल्हा सिंधुदुर्ग येथे असलेले अणाव गाव येथे रवळनाथाचे अतिशय प्राचीन असे मंदिर आहे.
वाघाची जत्रा हे या मंदिराचा विशेष लक्ष वेधून घेत.
भूतबाधा करणी करतुत येथे नाहीशी केली जाते. अतिशय जागृत असे हे रवळनाथाचे मंदिर आहे. या देवस्थानाची माहिती तिथले मानकरी श्री. सावळाराम मास्तर अनाव कर यांनी अतिशय सोप्या भाषेत सांगितली आहे. अधिक माहितीसाठी त्यांचा मोबाईल नंबर देत आहे. कृपा करून फोन सकाळी 10 ते 12 या वेळेत करावा.
श्री. सावळाराम मास्तर अनावकर काका
मोबाईल नंबर :- 74994 22321
कु. नानु अनावकर :- 97667 08547
आणि हा माहितीपूर्ण व्हिडिओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या Hoy Maharaja Vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......

show more

Share/Embed