अंगणवाडीताईंना श्वास घ्यायला वेळ नाही एवढे काम| पण मानधन वाढलेका?
Smart PreSchool Education Smart PreSchool Education
13K subscribers
5,731 views
58

 Published On Premiered Aug 26, 2024

अंगणवाडीताईंना श्वास घ्यायला वेळ नाही एवढे काम| पण मानधन वाढलेका?

   • अंगणवाडीताईंना श्वास घ्यायला वेळ नाही...  


या नवीन जीआर अनुसार सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांना एक ते तीस सप्टेंबर या कालावधी दरम्यान करावे लागणार हे महत्त्वाचे शासनाचे काम पण याचा मात्र मोबदला मिळणार कि नाही मिळणार......

खूप मोठ्या आशेने अंगणवाडी कर्मचारी मागण्या मान्य होतील या उद्देशाने सरकारकडे टक लावून बसलेले .
या काळात नोवर्क ,नो पे यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे एक महिन्याचे मानधन पण मिळणार नाही. अशावेळी जगावे कशाप्रकारे ही चिंता अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मनात दाटून आहे. असे असताना कोणतेही मंत्री महोदय अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेळ द्यायला तयार नाही.
अंगणवाडी कर्मचारी मात्र अजूनही संपावर ठाम होते .सर्वोच्च न्यायालयाच्या निर्णयानुसार किमान वेतन कायद्यानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वेतन मिळावे. म्हातारपणीचा आधार म्हणून भविष्य निर्वाह भत्ता व ग्रॅज्युएटी ही जीआर सह लागू व्हावी अशी सर्व अंगणवाडी कर्मचाऱ्यांचे म्हणणे आहे.
. अंगणवाडी कर्मचाऱ्यांना ऑगस्ट 2024 मध्ये धरणे आंदोलन करूनही अजूनही सरकारने अंगणवाडी कर्मचाऱ्यांच्या मानधन वाढीचे मनावर घेतलेले नाही.
कोर्टाने दिलेल्या आदेशानुसार अंगणवाडी कर्मचाऱ्यांना वाढ मिळाली नाही व वेतन लागू झाले नाही तर भविष्यात अंगणवाडी कर्मचारी खूप मोठ्या स्तरावर संप करण्याचं नाकारता येत नाही.
तसेच दररोज सर्व अंगणवाडी वर्कर पोषण टॅकर याप वर ऑनलाईन काम करत असतात तर त्यामध्ये अनेक ताईंना अडचणी येतात तर ही अडचण सोडवण्यासाठी आपले चॅनलवर पोषण ट्रॅकर वर आधारित व्हिडिओ असतात ते बघावे तसेच आजच्या व्हिडिओमध्ये नवीन अपडेट नुसार लाभार्थ्यांची नाव रजिस्टर मध्ये अपडेट कशी करायची याविषयी माहिती दिलेली आहे ती अवश्य बघा....

If the Anganwadi employees do not get the increase as per GR, again the Anganwadi employees may go on strike.

anganwadi merit list
Nari shakti doot form kaise bhare
active anganwadi channel fox news
supreme court of india live
आंगनवाड़ी सेविका सहायिका मिनी खबर.
पोषण ट्रॅक्टर मध्ये ई केवायसी अशी करा.
अंगणवाडी ताईंना मिळाले तीन टक्के वाढीव मानधन.
anganwadi news
पोषण महिना
जनआंदोलन


#sarita
#activeanganwadi
#anganwadi_today_news
#all_india_anganwadi_news
#today_breaking_news
#anganwadistrike
#poshan_tracker_new_update
#anganwadiworkers
#anganwadiworkersprotest
#narishaktidootapp

अंगणवाडी ताईंना नवीन जीआर नुसार करावे लागू शकते हे काम..

show more

Share/Embed