Ratan Tata यांनी Indica, Jaguar Land Rover, Nano सारख्या गाड्यांमधून वाहन उद्योग कसा बदलला?
BBC News Marathi BBC News Marathi
2.92M subscribers
1,839 views
75

 Published On Oct 10, 2024

#BBCMarathi #ratantata #Indica #namo
जेआरडी टाटांकडून रतन टाटांकडे टाटा समूहाची धुरा आली तेव्हा देश जागतिकीकरणाच्या उंबरठ्यावर होता. अशात रतन टाटांनी टेलको ते टाटा मोटर्स, असा कायापालट कसा केला? त्यांच्यामुळे देशाला इंडिका, नॅनोच नव्हे तर जॅग्वार लँड रोव्हर आणि अगदी इलेक्ट्रिक गाड्या कशा पाहायला मिळाल्या?

लेखन-निवेदन - गुलशनकुमार वनकर
एडिटिंग - निलेश भोसले

___________
तुमच्या कामाच्या बातम्या आणि गोष्टी आता थेट इथेच, व्हॉट्सॲपवर... 🤳
बीबीसी न्यूज मराठीचं व्हॉट्सॲप चॅनल जॉईन करा...
🔗 https://whatsapp.com/channel/0029Vaa8...

आणि इतरांनाही आमंत्रित करा
-------------------
अधिक माहितीसाठी आमच्या वेबसाईट आणि सोशल हॅंडल्सला नक्की भेट द्या :
https://www.bbc.com/marathi
  / bbcnewsmarathi  
  / bbcnewsmarathi  

show more

Share/Embed