पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु| शेंगदाणा लाडु | Gul Shengdana ladu| Upawasache Ladoo | Shengdanyache ladu
Swatis kitchen marathi Swatis kitchen marathi
259K subscribers
739,734 views
6.1K

 Published On Aug 4, 2020

दोनच वस्तू मध्ये पौष्टिक गुळ शेंगदाणा लाडु| शेंगदाणा लाडु | Gul Shengdana ladu| Peanut jaggery ladoo
made by Swatis kitchen Marathi

#गुळशेंगदाणालाडू #शेंगदाण्याचेलाडु #पौष्टिकशेंगदानालाडु
#Shengdanaladu #swatiskitchenmarathi #upavasacheladu #upawasacheshengdanaladu #mungfaliladoo #peanutladoorecipe #peanutjaggeryladoo #shengdanaladuinmarathi
#howtomakeshengdanaladu

आज या व्हिडिओ मध्ये मी अतिशय सोप्या पद्धतीने शेंगदाणा लाडू ची रेसिपी सांगितलेली आहे. हे शेंगदाणे लाडू गुळ व शेंगदाणे पासूनच बनवलेले आहेत. यामध्ये इतर कोणतेही ही पदार्थ वापरलेलेे नाहीत.
हे लाडूूूू लहानांपासून मोठ्यांपर्यंत सर्वांसाठी पौष्टिक आहेत. शेंगदाण्यांमध्ये भरपूर प्रमाणामध्ये कॅल्शियम व प्रोटीन असते, तसेच गुळामध्ये भरपूर प्रमाणात ग्लुकोज व लोह असते.. म्हणुनच हे गुळ शेंगदाण्याचे लाडू अतिशय पौष्टिक आहेत.
यातील गुळामध्ये भरपूर प्रमाणात आयर्न असते त्यामुळे रक्तातील हिमोग्लोबिनचे प्रमाण वाढण्यास खूप मदत होते.. त्यासाठी हे लाडूू खाणे आरोग्याच्याा दृष्टीने हिताचे आहे..
हे लाडूू उपवासाला चालतात त्यामुळे उपवासाच्या दिवशी असे लाडू बनवणे अतिशय सोपे जाते. या लाडूला तुम्ही प्रोटीन लाडू, लोहयुक्त लाडू., उपवासाचे लाडू, पौष्टिक लाडू अशी कोणतीही नावे देऊ शकता.....


pressure cooker- https://amzn.to/2MbqvkN
*tripod - https://amzn.to/2X4Z7Lv
*DSLR - https://amzn.to/3d4OvS6
*fry pan - https://amzn.to/2XtEkjz

Note
These are affiliate links to the products I use, which means if you use this link to purchase a certain product I earn a small commission from it which definitely helps me to make amazing content for my viewers😊

show more

Share/Embed