Why I Became a Vegan? A Journey to Veganism | Pushkar Kulkarni | Marathi Podcast | EP 11
Wadhiv Charcha Wadhiv Charcha
2.17K subscribers
2,971 views
151

 Published On Sep 20, 2024

00:00:00 पॉडकास्टची झलक
00:01:37 प्रस्तावना
00:03:12 Veganism म्हणजे काय?
00:05:42 Veganism कडे प्रवास कसा झाला?
00:08:15 गायीचं दूध प्यायलं तर काय बिघडलं?
00:14:29 Veganism चे जागतिक फायदे
00:17:28 Veganism आणि पर्यावरण / जागतिक तापमानवाढ
00:23:11 पशुपालन, जंगलतोड आणि जागतिक भूक
00:25:04 सगळे Vegan झाले तर जगाला अन्न पुरेल का?
00:26:51 मी काय खायचं हा माझा अधिकार आहे का?
00:29:46 Veganism आणि सामाजिक भिंती
00:34:00 Veganism विरुद्ध काही तर्क / कुतर्क
00:38:17 Veganism मुले लोकांची उपजीविका धोक्यात येईल?
00:40:36 Vegan अन्नातून प्रथिनं (Proteins) मिळू शकतात का?
00:50:26 Addressing Elephant in the Room
00:52:18 पर्यायी दूध पर्यावरणाला जास्त हानिकारक आहे का?
00:56:31 Veganism ची व्यावहारिकता
00:59:07 पुष्करला vegan झाल्यावर कसं वाटतंय?
01:01:22 तसं सोपं आहे vegan होणं
01:03:48 भारत दुसऱ्या क्रमांकाचा Beef निर्यात करणारा देश?
01:06:08 सांगता

Veganism - विशुद्ध शाकाहार
वाढीव चर्चा: ११
पुष्कर कुलकर्णी या Vegan जीवनशैली स्वीकारलेल्या तरुणाने Veganism च्या केंद्राशी असलेला विचार, Veganism ची काही जागतिक समस्यांचं समाधान करण्याची ताकद, Veganism वर केले जाणारे आक्षेप अशा अनेक अंगांवर मुद्देसूद आणि शास्त्रीय माहितीच्या आधारे विचारांची मांडणी केली आहे.
तुम्हाला रस असणारे भाग थेट ऐकण्यासाठी Video Description मधील segments वर click करा

Follow us on Instagram: https://instagram.com/wadhivcharcha?i...

show more

Share/Embed