Who Is Akshay Shinde : चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार करणारा अक्षय शिंदे कोण? | Badlapur School Case
Mumbai Tak Mumbai Tak
3.88M subscribers
92,326 views
344

 Published On Aug 24, 2024

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics .............
#badlapurnews #badlapurschoolnews #akshayshinde
तीन बायका असल्याचा आरोप, पत्नि गर्भवती असल्याची त्यानं शाळेला दिलेली माहिती, काठीवाला दादा म्हणून लहान मुलींमध्ये असलेली त्याची ओळख मी बोलतीये बदलापूर घटनेत आरोपी असलेल्या अक्षय शिंदेंबद्दल. ज्या दादावर या चिमुकल्यांवर लैंगिक अत्याचार केल्याचा आरोप आहे तो अक्षय शिंदे नेमका कोण आहे, त्याचे खरचं तिन लग्न झाले होते का?, अक्षयच्या कुटुंबियांनी त्याच्याबद्दल नेमकं काय सांगितली, शाळेतल्या मुख्याध्यापिका अक्षयबद्दल काय म्हणाल्या जाणून घेऊयात या व्हिडीओच्या माध्यमातून.

🔴लॉग इन करा: https://www.mumbaitak.in/
Follow us on :
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed