गावची जत्रा, कारभारी सतरा | गावच्या यात्रेतील फुल्ल धमाल 😂🕺🏻💃🏻 काय सोंग , काय तमाशा, काय गावची पोरं
Shrinath bankar Shrinath bankar
64.2K subscribers
862 views
31

 Published On Apr 16, 2023

गावची जत्रा फुल्ल धमाल मस्ती





#जत्रा
#यात्रा
#गावचीजत्रा

उन्हाळा म्हटले की सर्वत्र यात्रा ची यात्रा असतात दरवर्षीप्रमाणे याही वर्षी आमच्या गावामध्ये श्री मारुती महाराज यात्रा उत्सव आयोजित करण्यात आला होता त्याच यात्रेनिमित्त गावातील मित्रमंडळी सह केलेली धमाल काही जुन्या परंपरा जपून करण्यात आलेले काही काही मजा मस्ती आपल्यासमोर या व्हिडिओच्या माध्यमातून सादर करत आहोत आपण हा व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करून आम्हाला प्रतिसाद द्यावा आणि तुम्ही सुद्धा असं गावातील यात्रेमध्ये मजा केली असेल तर कमेंट मध्ये नक्की सांगा

#viral #trending #youtubeshorts #gavakadachibatmi #गांव #gavakdchiyatra #jatra #yatra

show more

Share/Embed