Published On Sep 28, 2024
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, महाराष्ट्र राज्य
पुणे विभाग आयोजित,
•॥ दुर्ग राजगड ॥•
संयुक्त संवर्धन मोहीम...
रविवार दि. २२ सप्टेंबर २०२४ रोजी आपण दुर्ग राजगड येथे संयुक्त संवर्धन मोहीम पार पडली...
मोहिमेतील सर्व संघटनांनी आपापल्या संघटनांना घेऊन किल्ल्याचे विविध भाग संवर्धनासाठी वाटून घेतले...
सदर मोहीम ही खालील सर्व संघटनांच्या अध्यक्षतेखाली पार पडली...
• सदर मोहिमेचे खरे शिल्पकार:
१. शिवमुद्रा फाउंडेशन, महाराष्ट्र राज्य
२. श्री शिवप्रतिष्ठान हिंदुस्तान
३. पुण्यश्लोक अहिल्यादेवी गोशाळा जांभळवाडी पुणे
४. श्री प्रतिष्ठान पुणे
५. शंभुदुर्ग प्रतिष्ठान महाराष्ट्र राज्य
६. समस्त हिंदू बांधव
• प्रमुख उपस्थिती :
मा. श्री. हनुमती दादा फणसे
(वाघू कादंबरी नायक, राजगड जगलेला माणूस. राजगडचा ढाण्या वाघ, शेवटपर्यंत दुर्ग राजगड ला जपणारे अमूल्य व्यक्तिमत्त्व)
चला होऊ, जागतिक वारसा नामांकनाचे साक्षीदार...
गडकिल्ले संवर्धन प्रतिष्ठान, पुणे विभाग.
॥ आयुष्याचा एकचं प्रण, गडकिल्ले संवर्धन ॥
#maharashtra #rajgad #sahyadri #raigad #shivajimaharaj #ig #pune #maratha #mumbai #sambhajimaharaj #gadkille #marathi #durg #clickers #india #forts #fort #maharaj #trekking #punekar #rajgadfort #nature #swarajya #chatrapatishivajimaharaj #satara #kolhapur #shivajimaharajhistory #naad #maharashtrian #maharashtratourism #marathivlogger #maharashtra #ig #sahyadri #marathi #marathiyoutuber #marathimulga #instagram #marathimemes #marathivlog #marathifunny #marathipost #punekars #marathiqoute #nashikcity #satarkar #kolhapuri #puneblogger #instastatusvideo #premkavita #fcpunecity #mimarathistatus #instaviral #marathikavitaanicharoli #marathijokes #marathipoems #poem #poems #aalyhd #quotestagram #maharashtra #mumbai #india #pune #marathi #ig #love #instagram #photography #instagood #status #delhi #bhfyp #nashik #marathimulgi #marathistatus #kerala #nature #punekar #follow #kolhapur #marathimulga #like #indian #likeforlikes #trending #maratha #desha #travel #satara