ओतूरची मानाची दहीहंडी 2024🥰 | Otur's Manachi Dahihandi 2024 | Janmashtami 2024💟✌|
Mohan Ghode Vlogs Mohan Ghode Vlogs
419 subscribers
251 views
2

 Published On Sep 7, 2024

ओतूरची मानाची दहीहंडी 2024🥰 | Otur's Manachi Dahihandi 2024 | Janmashtami 2024💟✌|#dahihandi #vlog





ओतूर शहरातील जुने बसस्थानक चौकात मोहित ढमाले युवा मंच आयोजित ओतूर या गावाची मनाची दहीहंडी उभारण्यात आली होती. या दहीहंडीत उत्सवाला आणि दहीहंडीला ओतूर शहरातील तीन गोविंदा पथक यांनी सलामी दिली.

त्यामध्ये जय मल्हार गोविंदा पथक काळे वस्ती, तसेच बाल गोविंदा पथक, ओतूर व ओतूर चा गोविंदा पथक हे असून सदर गोविंदा पथके ओतूर शहरातीलच नव्हे तर तालुक्यातील विविध ठिकाणी फिरून दहीहंडीना सलामी देऊन हंड्या फोडतात. ओतूर शहरातील या दहीहंडी पथकांचा तालुक्यात नावलौकिक आहे.

गोपाळ काल्या निमित्त लावण्यात आलेली ओतूर शहरातील रोख रक्कम ५५ हजार ५५५ रुपये बक्षीस असलेली मनाची दहीहंडी जुने बस्थानाक चौकात मोहित ढमाले युवा मंच ओतूर यांसकडून उभारण्यात आलेली होती.

या दहीहंडी फोडण्यासाठी चिठ्ठी वर नाव काढण्यात येऊन ओतूर चा गोविंदा पथक यांनी ती संधी देण्यात आली. यावेळी सर्व पथकातील गोविंदानी तसेच नागरिकांनी मोठी गर्दी करून गोविंदा आला रे आला गोकुळात आनंद झाला. तसेच डीजे लावून आपला उत्सव साजरा केला. तसेच ओतूर शहरात मोठ्या प्रमाणात पोलीस निरिक्षक बंदोबस्त करण्यात आला होता.


#dahihandi #dahihandi2024 #dahihandispecial #dahihandistatus #dahihandivlog #otur #janmashtami #krushnjanmashtami #govindagovinda #govindagopala #marathivlog #vlogger #vairalvideo #trending #maharashtra #dahihandimumbai #oturchidahihandi2024 #marathilive #livedahihandi #vlog #punekar #jayjawan #dahihandijayjawan ##vairalvideos #dahihandiutsav #dahihandisong #gopala #harekrishna #janmashtamispecial #dahihandistatus #vlogmarathi #junnar



Follow Karo💟🌀👇

➡️Instagram😇👇
  / mohan__ghode__vlogs  

➡️Telegram😇👇
https://t.me/MohanGhodeVlogs

➡️Facebook page 😇👇
https://www.facebook.com/profile.php?...

➡️Threads😇👇
https://www.threads.net/@mohan__ghode...

➡️WhatsApp😇👇
https://whatsapp.com/channel/0029VaMt...

➡️Facebook Page 2😇👇
https://www.facebook.com/profile.php?...


Thanks for watching😊 👍

This video is Only For music Purpose Not For Copyright Infringement

*Note:- Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use

show more

Share/Embed