एकदा खाल्ली तर खातच राहाल महाराष्ट्रीय चवळीची भाजी😋👌
Anita Kitchen Anita Kitchen
574 subscribers
4,800 views
35

 Published On Sep 21, 2024

एकदा खाल्ली तर खातच राहाल महाराष्ट्रीयन चवळीची भाजी😋,
साहित्य
अर्धा किलो चवळी
1 मोठा बटाटा
3मिडीयम साईजची वांगी
दीड चम्मच तिखट मिरची पावडर
1 चम्मच हळद
1चम्मच धना पावडर
1चमच लाल मिरची पावडर
3चम्मच तेल
चवीप्रमाणे मीठ

वाटण तयार करण्यासाठी साहित्य,,,
1मोठा कांदा
अर्थ वाटी खोबरं
आलं लसूण
कोथिंबीर
मिक्सर मधून बारीक वाटणे

जशी आपण लग्नाच्या पंगतीला स्वादिष्ट भाजी खातो त्याच पद्धतीची भाजी घरी कशी बनवायची एकदम कमीत वेळामध्ये भाजी कशी तयार बनवायची ते सुद्धा मी या रेसिपीमध्ये दाखवलं आहे रेसिपी आवडली
‪@anitamhamunkar4143‬ चॅनलला सबस्क्राईब करा🙏छान छान कमेंट करा👍🏻

#चवळीचीउसळ #चवळीचीभाजी#chavlichiusal
#श्रावणस्पेशल
#गावरानभाजी
#रेसिपीमराठी
#चवळीचीउसळ
#चवळीचीसुकीभाजी
#hindi#indian

show more

Share/Embed