आळंदी Liveदर्शन
Utsav maza Utsav maza
2.64K subscribers
45 views
4

 Published On Jul 11, 2024

सालाबाद प्रमाणेच यंदाही संत ज्ञानेश्वर माऊली यांच्या पालखी पायी वारी सोहळ्याची सुरूवात आळंदी येथून दिनांक 29 जुन रोजी सुरू होत असून शनिवार दिनांक 29 रोजी पालखी माऊली मंदिर प्रदर्शिना करून दर्शन मंडपामध्ये इमारत गांधीवाडा पहिला मुक्काम असणार आहे.दुसर्‍या दिवशी 30 जूनला रविवारी सकाळी पालखीचे पुण्याकडे प्रस्थान होईल.रविवारी रात्री व सोमवार 1 जुलै रोजी पालखीचा पुण्यातील विठ्ठल मंदिरात मुक्कामी असणार आहे.2 जुलैला दिवेघाटा मार्गे पालखी सासवड येथे मुक्काम असणार आहे.3 जुलै रोजी देखील पालखी दर्शनासाठी सासवड येथेच मुक्कामी असणार आहे. दिनांक 4 जुलै रोजी पालखीचा जेजुरी येथे मुक्काम असणार आहे.5 जुलैला वाल्हे येथे मुक्काम असणार आहे. 6 व 7 जुलैला माऊलीचा मुक्काम लोणंद येथे राहणार आहे. 8 जुलैला तरडगाव येथे मुक्काम असणार आहे.9 जुलैला फलटण तालुक्यात मुक्काम असणार आहे.10 जुलैला बरड येथे मुक्काम असणार आहे.11 जुलै रोजी नातेपुते येथे मुक्काम असणार आहे. 12 जुलै रोजी माळशिरस येथे पालखी मुक्कामी असणार आहे. 13 जुलै रोजी वेळापुर येथे मुक्कामी असणार आहे. 14 जुलै रोजी भंडीशेगाव येथे मुक्काम असणार आहे.शेवटच्या टप्प्यात 15 जुलैला पालखी वाखरी येथे मुक्काम करणार आहे.16 जुलैला पालखी पंढरपुरात दाखल होणार आहे व 17 जुलैला चंद्रभागा नदीत स्नान करून श्री विठ्ठलाचे दर्शन होईल असे संपूर्ण माऊलीच्या पालखीच्या प्रवासाचे वेळापत्रक असणार आहे.असे आळंदी मंदिर प्रशासनाकडून सांगण्यात आले आहे..आजच्या भागात आपण आळंदी येथील मुक्कामातील पहिल्या रात्री काय काय अनुभवले ते प्रत्येक क्षण दाखविण्याचा प्रयत्न करीत आहोत.
on this year of Sant nanyeshwar mauli palkhi sohala on Saturday 29 th June to meet his father shree hari vitthal for ashadi ekadashi #viral #marathi #hindutemple #youtube #live #share #vlog #religioustemple #subscribe #alandidevachi #vitthal #mauli #pandharpur #ekadashi #pandharpur vari #ashadi vari#vitthal mandir#sant Tukaram mahraj##bhakt pundalik #Elizabeth ekadashi# ritesh deshmukh#dive ghat#vitthal murti#pune

show more

Share/Embed