निसर्ग शाळेचा पहिला धडा आंबोली च्या वर्षावनात | Nature School session 1 in The Rainforest of Amboli
Konkani Ranmanus Konkani Ranmanus
481K subscribers
19,320 views
1K

 Published On Dec 10, 2020

आपल्या कोकणातील निसर्ग शाळेचा शुभारंभ मलबार नेचर conservation क्लब चे निसर्ग अभ्यासक काका भिसे आणि हेमंत ओगले ह्यांच्या सोबत आंबोलीच्या गर्द हिरव्या जंगलातील भटकंतीने झाला..

आंबोली गेळे चौकुळ तसेच सावंतवाडी वेंगुर्ला तालुक्यातील पालक विद्यार्थ्यांनी ह्या निसर्ग शाळेत सहभाग घेतला...

आंबोलीतील निसर्ग शाळा काका भिसे सर आणि हेमंत ओगले सर ह्यांच्या मार्गदर्शनात पुढे नाविन्य पूर्ण उपक्रम घेत राबविली जाईल...

यापुढील निसर्ग शाळात तळकोकण चे निसर्ग सौंदर्य आणि निसर्ग जीवन अनुभवायला येणाऱ्या पर्यटकांना , देश विदेशातील विद्यार्थी आणि पालकां साठीही खुली असेल..

कोकण चे पर्यटन म्हणजे केवळ बीचेस पार्टी आणि हॉटेल्स नव्हे तर इथल्या जैव विविधतेने नटलेल्या विविध परिसंस्था चा अभ्यास आणि त्यावर आधारित जीवनशैली ह्याची अनुभुती आणि अभ्यास शाळा ह्यातून निसर्गाशी नाते जोडण्याची संधी पर्यटनातून अनुभवायला हवी🙏❤️

...कोंकणी रान माणूस

show more

Share/Embed