Published On Jan 20, 2024
मी जानेवारी २०२४ मध्ये भीमाशंकरला देवदर्शन आणि birding साठी गेलो होतो. हा माझा तिथला अनुभव. ५ वर्षांपूर्वी सुंदर आणि स्वच्छ असलेल्या ह्या जंगलाला माणसांच्या सततच्या वावरामुळे गालबोट लागत आहे. विडिओ मध्ये त्यावर सुद्धा थोडा प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केला आहे.
Google Map Location Pin: https://maps.app.goo.gl/ma6meN7nSut4B...
माझ्या बरोबर वेगवेगळ्या birding आणि wildlife संबंधित ट्रिप्स वर चला ह्या चॅनेलला subscribe करून.
ह्या ट्रिप्स मध्ये मी काढलेले फोटोस पहा माझ्या इंस्टाग्राम प्रोफाइल वर,
Instagram: / manishbkadam_birder
ह्या ट्रिप्स मध्ये मी वापरलेले प्रॉडक्ट्स
1. Book of Indian Birds : https://amzn.to/3S4QJa2
2. Olympus Binoculars : https://amzn.to/48AYf3o
3. Fotopro Tripod : https://amzn.to/4b1ziQl
4. Canon 7D Mkii : This is Unavailable but Best Replacement is Canon R7 : https://amzn.to/47QJlFe
5. Canon 400mm 5.6 L Prime : This is Unavailable but Best Replacement is Canon 100-400mm : https://amzn.to/3S4m0di
6. Camera Bag : https://amzn.to/3HqmGod