तुम्ही कधीही न पाहिलेला कोकणातला एकमेव 🔥 आदीनाथांचा चाळा देवस्थान 🔥 जिवंत समाधी💥# hoymaharajavlog
Hoy Maharaja Vlog Hoy Maharaja Vlog
22.2K subscribers
4,342 views
178

 Published On Aug 14, 2024

तुम्ही कधीही न पाहिलेला कोकणातला एकमेव आदीनाथांचा चाळा देवस्थान जिवंत समाधी # hoymaharajavlog

तुम्ही कधीही न पाहिलेला कोकणातला एकमेव आदीनाथांचा चाळा देवस्थान हे देवस्थान ता. मालवण जिल्हा सिंधुदुर्ग चाफेखोल या गावी आहे या देवस्थानाची व गोसावी कुटुंबाची अतिशय रोमांचक कथा आहे. अतिशय प्राचीन व जागृत देवस्थान आहे. तुमच्या सर्व इच्छा पूर्ण करणारे हे देवस्थान आहे. त्याशिवाय येथे गुरुदिक्षा दिली जाते. अधिक माहितीसाठी गुरू पदावर असलेले श्री. रवी गोसावी महाराज ही गादी सांभाळत आहेत. सर्व भक्त या ठिकाणी सर्व कार्यक्रम रीतसर करत असतात. अधिक माहितीसाठी गुरू माऊली श्री. रवी महाराज यांचा मोबाईल नंबर देत आहे.
गुरू माऊली श्री. रवी गोसावी महाराज
094033 52590 यांना संपर्क करा.
आणि हा माहीतीपूर्ण व्हिडीओ तुम्हाला आवडला असल्यास आपल्या hoy maharaja vlog या चॅनलला नक्की सबस्क्राईब शेअर आणि लाईक करायला विसरू नका धन्यवाद......

show more

Share/Embed