आता एकाच बॅटर पासून बनवा ४ जबरदस्त पोष्टिक पदार्थ|मूग डाळ पासून बनवा अतिशय चविष्ट असा Breakfast
Nivis Recipe Nivis Recipe
22.7K subscribers
139 views
8

 Published On Oct 21, 2021

‪@NivisRecipe‬

#Healthybreakfast
#mugdalnasta
#weightlossbreakfast
#breakfastrecipe
#morningbreakfast
#पौष्टिकनाष्टा
#मुगाच्याडाळीचीइडली
#मुगाच्याडाळीचेअप्पे
#मुगाच्याडाळीचाडोसा
#मुगाच्याडाळीचाउत्तप्पा

साहित्य:
*बेसिक बॅटर बनविण्यासाठी:
१. भिजवलेली मूळ डाळ-२ कप
२. हिरवी मिरची
३. आल
४. लसूण
४. जीरा-१ टेबलस्पून
५.पाणी गरजेनुसार
*मुगाच्या डाळीची इडली आणि अप्पे बनविण्यासाठी:(इडली आणि अप्पे बनविण्यासाठी एकच पीठ लागणार आहे)
१. तयार केलेले वरील बॅटर
२.दही-२ टेबलस्पून
३. तेलाची फोडणी (तेल,मोहरी, जीरा,हिंग)
४. चवीनुसार मीठ
५. एनो-१ टेबलस्पून
*मुगाच्या डाळीचे डोसे बनवण्यासाठी:
१.तयार केलेले वरील बॅटर
२. चवीनुसार मीठ
३.तेल
*मुगाच्या डाळीचा उत्तप्पा:
१. तयार केलेले वरील बॅटर
२. बारीक चिरलेला कांदा
३. बारीक चिरलेला टोमॅटो
४. बारीक चिरलेली कोथिंबीर
५. कांदा लसूण मसाला आवडीनुसार
६.तेल
७. चवीनुसार मीठ

show more

Share/Embed