Dhangar Reservation अनुसूचित जमातीमधून मिळण्याचा मार्ग किती खडतर? | Gopichand Padalkar
Mumbai Tak Mumbai Tak
3.89M subscribers
80,297 views
668

 Published On Oct 25, 2023

#MarathiNews #LatestMarathiNews #MaharashtraPolitics 🔴लॉ़ग इन करा: https://www.mumbaitak.in/
#dhangarreservation #gopichandpadalkar


सरकारने कुणबी कोट्यातून मराठा आरक्षण ४० दिवसांत न दिल्याने मनोज जरांगे पाटील पुन्हा उपोषणाला बसले. या मराठा आरक्षणासोबतच महाराष्ट्रात आणखी एका आरक्षणाची मागणी होतेय ती म्हणजे धनगर आरक्षण...धनगर समाजाला आधीच आरक्षण आहे. पण, अनुसूचित जमातीतून आरक्षण देण्याची धनगर समाजाची मागणी आहे. पण, धनगर समाजाला अनुसूचित जमातीतून आरक्षण का हवं? धनगर आरक्षणाचा नेमका प्रश्न काय? हे मिळवणं खरंच इतकं सोप्पी आहे का? हेच या व्हिडिओत पाहुयात...
---------
डाऊनलोड करा Tak App. खालील लिंकवर करा क्लिक:
https://newstak.app.link/fataak

Follow us on :
Website: https://www.mobiletak.in/mumbaitak
Google News : https://news.google.com/publications/...
Facebook:   / mumbaitak  
Instagram:   / mumbaitak  
Twitter:   / mumbai_tak  

इंडिया टुडेच्या मुंबई तक या मराठी युट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इंडिया टुडे ग्रुपचे मॅगझिन, इंडिया टुडे टीव्ही आणि आज तक हे लोकप्रिय न्यूज चॅनल आपल्याला माहितीच आहे. त्यानंतर आता खास मराठी प्रेक्षकांसाठी आपण भारतीय प्रादेशिक भाषेतलं पहिलं मराठी चॅनल घेऊन आलोय. महाराष्ट्रासह राष्ट्रीय आणि आंतरराष्ट्रीयस्तरावरील महत्वाच्या बातम्या आणि घडामोडी आपल्याला अगदी सोप्या शब्दांत समजावण्याचा आमचा प्रयत्न असणार आहे.
Namskar, Welcome to India Today group’s new Marathi YouTube channel – Mumbai Tak. Get all the latest important stories and updates from in and around Maharashtra in Marathi. Stay Tuned to Mumbai Tak for current affairs, politics, sports, business, entertainment, literature and many more in Marathi.

show more

Share/Embed