तिसरा दिवस , मंगळवार , दि. 20 ऑगस्ट २०२4 , भागवत कथा भाग = Part 12 @ RRE.Adhyatmik Seva Sangh
Retired Railway Employees Adhyatmik Seva Sangh Retired Railway Employees Adhyatmik Seva Sangh
103 subscribers
111 views
1

 Published On Sep 29, 2024

तिसरा दिवस , मंगळवार , दि. 20 ऑगस्ट २०२4 , भागवत कथा भाग = Part 12
बद्रिनाथधाम या पवित्र तीर्थ क्षेत्रावर आणि अलकनंदा नदी काठी श्रीमद्‌ भागवत कथेचे आयोजन सेवानिवृत्त रेल्वे कर्मचारी अध्यात्मिक सेवा संघातील सभासद ह.भ.प.भास्करदादा लोखंडे , ह.भ.प.भगवानदादा लोखंडे , ह.भ.प.चंद्रकांत पाटील , ह.भ.प.सुरेश पाटील , ह.भ.प.मुरलीधर पाटील ह.भ.प.कृष्णा पाटील , ह.भ.प.त्रंबक कोल्हे इ. सर्व सदस्यांच्या पुढाकाराने आयोजित केला जातो आणि ह.भ.प.कैलास वाघ महाराज टेकवाडेकर , ह.भ.प.गंगाधर झांबरे , ह.भ.प. मुकुंदा वारके , ह.भ.प.लक्ष्मण पाटील , ह.भ.प. गणेश झांबरे, इ. वारकरी मंडळ याच्या वतीने वेगवेगळया तीर्थ क्षेत्रावर केला जातो. कथावाचक आणि कथाकार वेदमुर्ती संकेत दिक्षित गुरूजी हे प्रत्येक वेळी असतात. त्यांच्या अमृतवाणीने श्रोतेगण तृप्त होतात. या मंडळाचे हे नवव्या तीर्थ क्षेत्रावर आयोजन आहे. जवळ जवळ 165 लोकांचा सहभाग होता. अत्यंत शिस्तबद्ध कार्यक्रमाचे आयोजन केले जाते. नेहमीच्या प्रथेप्रमाणे आज श्रीमद्‌ भागवताची अत्यंत शिस्तबद्ध गाव प्रदक्षिणा (मिरवणूक) काढण्यात आली. या व्हिडिओ मध्ये आज च्या कार्यक्रमाचे चल चित्रण आहे. त्यासाठी मंडळाचे सर्व सदस्य अतिशय मेहनत घेत असतात. भाग घेणा–या सर्व लोकांची सर्व प्रकारची व्यवस्था मंडळाचे सदस्य अतिशय चांगल्या प्रकारे करीत असतात.
त्यावद्दल सर्व सदस्यांचे आभार.....
धन्यवाद
श्री.प्रकाश भिरूड (सेवानिवृत्त मुख्याध्यापक)

show more

Share/Embed