Bitangad | Bitanga | Nashik | Nagar | बितनगड सह्याद्रीतील एक नयनरम्य किल्ला
Traveller Prashant Traveller Prashant
11.1K subscribers
4,881 views
255

 Published On Nov 15, 2020

follow me on Instagram :-  / travellerprashant  
_______________________________________________
बितनगड हा किल्ला कळसूबाईच्या डोंगर रांगेत पुर्वेला आहे. ह्या पूर्व रांगेत आणखीन असणारे किल्ले म्हणजे औंढा, पट्टा, आड आणि म्हसोबाचा डोंगर. बितनगड किल्ल्याच्या माथ्यावरुन आपल्याला पूर्वेकडे कळसूबाई रांगेतले अलंग, मदन, कुलंग आणि कळसूबाईचा डोंगर दिसतो. बितका गावातून बितनगडाचा डोंगर पिरॅमिडसारखा दिसतो. मुख्य डोंगररांगेपासून सुटवलेल्या या किल्ल्यावरुन भरपूर मोठा प्रदेश दृष्टीक्षेपात येतो. किल्ल्यावरील अवशेष आणि अरुंद माथा पाहाता या किल्ल्याचा उपयोग टेहळणीसाठी केला जात असावा.
किल्ल्याची एकूण उंची :- ४००० फूट
किल्ल्याची चढण श्रेणी :- पूर्वी कठीण आत्ता सोप्पी
किल्ल्याची डोंगररांग :- पट्टा डोंगररांग
किल्ल्याचा प्रकार :- गिरिदुर्ग
किल्ल्यावरील गुहेत १० ते १५ लोकांची राहण्याची सोय होऊ शकते.
______________________________________________

*नाशिक जिल्ह्यातील किल्ले:-    • नाशिक  जिल्ह्यातील  किल्ले  

*_उत्तर महाराष्ट्रातील किल्ले :-    • उत्तर महाराष्ट्रातील किल्ले  

*पुणे जिल्ह्यातील किल्ले :-    • पुणे जिल्ह्यातील किल्ले  
________________________________________________________
First Light - Atch   / atch-music  
Creative Commons — Attribution 3.0 Unported — CC BY 3.0
Free Download / Stream: http://bit.ly/-first-light
Music promoted by Audio Library    • First Light – Atch (No Copyright Music)  
––––––––––––––––––––––––––––––
#bitangad #nashikforts #travellerprashant

show more

Share/Embed