Masters Graduation 2024 | Solent University UK | मास्टर्स ग्रॅज्युएशन कार्यक्रम
UKnect with Rasika UKnect with Rasika
134 subscribers
89 views
8

 Published On Sep 29, 2024

खूप वर्षापासूनच स्वप्न आज पूर्ण झालंय.. बाहेरच्या देशातून मास्टर्स करण्याचं.. ह्या प्रवासाने खूप काही शिकवलं, खूप कठीण प्रसंगही आले.. भारतामध्ये सर्व काही सोडून नवीन प्रवास चालू करण हे तेवढंही सोप नव्हतं, आयुष्यातल्या खूप वाईट गोष्टी मागे टाकून एक स्वप्न घेऊन इथे आले.. आणि आज तो दिवस आला. माझं ग्रॅज्युएशन डिग्री घेण्याचं .. खूप छान वाटतंय.. खूप लोकांचा या यशामागे हाथ आहे.. त्यांचे सर्वाचे आभार

तुम्हालाही व्हिडिओ आवडला असेल. सर्वाचे आभार आणि एकच सांगायचं म्हणजे स्वप्न पूर्ण होतात, त्याची वाटचाल कितीही कठीण असेल तरी, स्वप्न आपली आहेत ती कधी ना कधी पूर्ण होणारच.

A Dream Come

Join me in celebrating the Class of 2024 as their dreams become reality. A journey of hard work, dedication, and unforgettable moments, now culminating in this proud achievement. Congratulations to the graduates!

#UK #graduation #studentlife

show more

Share/Embed