IUI फेल का होतं ?
Dr Manjiri Valsangkar Dr Manjiri Valsangkar
3.87K subscribers
8,331 views
66

 Published On Jul 5, 2021

दोन-तीन वेळा आयुआय करून सुद्धा अपयशी झालेली दाम्पत्य आमच्याकडे टेस्ट बेबी साठी येतात .
आयुआय अपयशी होण्याचे कारणही कमी प्रतीची स्त्रीबीज किंवा पुरुष धातू मध्ये अडचण अशी अनेक कारणं असू शकतात. IUI सक्सेस रेट हा 15 ते 20 टक्के असतो त्यामुळे जर एकदा IUI फेल झाल असेल तर अजून तीन ते चार वेळेला प्रयत्न करायला हरकत नाही पण जर तीन पेक्षा जास्त वेळेला IUI अपयशी झाल असेल तर मात्र अशा जोडप्यांना अत्याधुनिक टेस्ट Test tube बेबी ची पद्धत लागते
Dr Manjiri Valsangkar Pune IVF
Bhide hospital IVF Centre Pune
appt no 8805518178
timings opd 12 to 5

show more

Share/Embed