Manache Shlok Meaning in Marathi | मनाचे श्लोक मराठी भावार्थ । श्लोक - २
Rohit Bapat Rohit Bapat
31.1K subscribers
144,478 views
900

 Published On Feb 4, 2018

जय जय रघुवीर समर्थ
एकेक श्लोकाचा मला समजलेला सोप्या मराठीमध्ये सांगायचा उपक्रम

मना सज्जना भक्तिपंथेची जावे ।
तरी श्रीहरी पाविजेतो स्वभावे ॥
जनीं निंद्य ते सर्व सोडूनी द्यावे ।
जनीं वंद्य ते सर्व भावे करावे ॥ २ ॥

#ManacheShlok #RamdasSwami #Sadguru

show more

Share/Embed