कर्मवीरांच्या रयत शिक्षण संस्थेसाठी संत गाडगेबाबा व डॉ बाबासाहेब आंबेडकर यांनी केली होती ही मोठी मदत
Jagdish Ohol - जगदीश ओहोळ Jagdish Ohol - जगदीश ओहोळ
22K subscribers
53,826 views
1.2K

 Published On May 3, 2019

मा.जगदीश ओहोळ हे महाराष्ट्रातील एक जबरदस्त प्रेरणादायी व्याख्याते आहेत. ते शिव-फुले-शाहू-आंबेडकर यांचे सह देशातील तमाम महापुरुष व महामाता यांच्या चरित्र विषयक राज्यभर व्याख्याने देतात. मोठमोठ्या जयंती उत्सवात, प्रबोधन संमेलनात, साहित्य संमेलनात त्याची व्याख्यान लोकप्रिय व समाजजागृती करणारी ठरली आहेत. आजवर महाराष्ट्रातील महत्वाच्या प्रत्येक जिल्हा, शहरात व खेडोपाडी गावोगावी त्यांची व्याख्याने झाली आहेत.

अनेक प्रसंगी शाळा, महाविद्यालयात व मोटिव्हेशनल सेमिनार मध्ये विद्यार्थी व आजची तरुणाई यांना स्वतःचे विश्व निर्माण करण्याची प्रेरणा देणारी त्यांची 'मोटिव्हेशनल व्याख्याने' होत असतात.

जगदीश ओहोळ यांच्या कविता ही खूप लोकप्रिय आहेत. त्यांच्या कविता राज्यभर सोशल मीडियावर व्हायरल होत असतात.

व्याख्यानांसाठी संपर्क साधा
जगदीश ओहोळ, व्याख्याते
व्हाट्सप व कॉल 9921878801
[email protected]

   • या भाषणाने भिमजयंती गाजवली Pune bhim ...  

   • Rajarshi Shahu Maharaj | JagdishOholS...  

   • तुमच्या डोक्यात विचारांचं वादळ आणि डो...  


   • खरे शिवशाहीर अण्णाभाऊ साठे - प्रसिध्द...  

   • आंबेडकरी समाजाला प्रत्येक गोष्ट संघर्...  

   • संत रविदास व डॉ बाबासाहेब आंबेडकर यां...  

   • Namdev Dhasal yanchya kavita vachan -...  

   • म्हणून डॉ बाबासाहेब आंबेडकर रडत होते....  

   • भीमजयंती पनवेल ।। व्याख्याते जगदीश ओह...  

   • क्रांतीज्योती #सावित्रीबाई फुले जयंती...  

   • माता रमाई विषयीचं असं व्याख्यान तुम्ह...  

त्यांचे फेसबुक पेज लाईक करा व संपर्कात रहा -
  / jagdishoholofficial  

ट्विटर वर फॉल्लोव करा -
https://twitter.com/JagdishOSpeak?s=09

इन्स्टग्रामवर फॉल्लोव करा -
@Jagdish23790

Moj वर फॉल्लोव करा - https://mojapp.in/@jagdishohol

युट्यूब वर सबस्क्राईब करा -
   / @jagdishoholspeech  

धन्यवाद!
जगदिशब्द❤️


व्याख्याते / कवी जगदीश ओहोळ Jagdish Ohol यांचे लिखाण वाचण्यासाठी, कार्यक्रमांचे अपडेट्स मिळवण्यासाठी, नवनवीन व्हिडीओ पाहण्यासाठी व त्यांच्या संपर्कात राहण्यासाठी नक्की Like /Share / Comments करा त्यांचे फेसबुक पेज 👇

भेटा फेसबुक वर 👉   / bhashanjagdish  

व्याख्यानासाठी संपर्क व व्हाट्सएप जगदिशब्द 9921878801

show more

Share/Embed