तुम्ही हा व्यवसाय घरून सुरू करू शकता Kids Wear 😊 | Ajmera Fashion - S For Satish | Surat, Gujarat
S FOR SATISH S FOR SATISH
382K subscribers
73,770 views
2K

 Published On Jan 2, 2022

तुम्ही हा व्यवसाय घरून सुरू करू शकता Kids Wear 😊 | Ajmera Fashion - S For Satish | Surat, Gujarat
आम्ही सुरतमध्ये टेक्सटाईल मार्केटला भेट दिली. सुरतमधील रघुकुल टेक्सटाईल मार्केट यामध्ये अजमेरा शॉपिंग येथे होलसेल साड्या खरेदी करता येतात. तुम्ही कधी सुरतमध्ये याल तर जरूर या ठिकाणाला भेट द्या किंवा ज्यांना साड्यांचा घरून व्यवसाय करायचा असेल तर कॉल करून व भेट देऊन माहिती घेऊ शकता. सोबत या व्हिडिओमध्ये आम्ही तुम्हाला लहान मुलांचे कपडे, होलसेल भावात खरेदी करता येतात हे दाखवले आहे. या ठिकाणी कमीत कमी 21 रुपयांपासून लहान मुलांचे कपडे उपलब्ध आहेत. आम्हाला येथील कपडे चांगले वाटले आणि म्ह्णून तुम्हाला ही महत्वपूर्ण माहिती शेअर केली. #TumhiHaVyavsayGharunSuruKaruShakta #AjmeraFashionSurat #RaghukulTextileMarket #sforsatish

Call or WhatsApp - +91 9028526361/ +91 9998876270
Direct On Whats App - https://api.whatsapp.com/send?phone=9...

Ajmera Fashion.
D-5491, 3rd Floor, Lift No.15,
Raghukul Textile Market, Ring Road,
Surat, Gujarat, India - 395002
Email - [email protected]

Ajmera Fashion Marathi :-    / @ajmerafashionmarathi  
#AjmeraFashion
#Suratkidswear
#Kidswearmanufacturer

show more

Share/Embed