लग्नात एवढा खर्च करण्याची गरज आहे? | Tanmay Kanitkar | Behind The Scenes
Think Bank Think Bank
572K subscribers
50,618 views
809

 Published On Mar 5, 2024

अनंत अंबानी यांच्या लग्नाची एवढी चर्चा का होतेय? या लग्नात आंतरराष्ट्रीय पातळीवरील सेलिब्रिटींनी हजेरी का लावली? लग्नात एवढा खर्च करण्याची खरंच गरज आहे का? प्रीवेडींग फोटोशूटमुळे संस्कृतीचा ऱ्हास होतोय का? लग्नावर खर्च फक्त भारतात केला जातो?

अनुरूप विवाहसंस्थेचे संचालक तन्मय कानिटकर यांची मुलाखत...

#ambaniwedding #marriage #thinkbank

show more

Share/Embed