𝐬𝐚𝐥𝐡𝐞𝐫 𝐟𝐨𝐫𝐭 | 𝐒𝐚𝐥𝐡𝐞𝐫 𝐜𝐡𝐢 𝐥𝐚𝐝𝐡𝐚𝐢 | 𝐛𝐚𝐭𝐭𝐥𝐞 𝐨𝐟 𝐬𝐚𝐥𝐡𝐞𝐫 | साल्हेर ची लढाई | 𝐬𝐚𝐥𝐡𝐞𝐫 𝐤𝐢𝐥𝐥𝐚
𝐈𝐒𝐇𝐑𝐎𝐎𝐏 𝐕𝐋𝐎𝐆 𝐈𝐒𝐇𝐑𝐎𝐎𝐏 𝐕𝐋𝐎𝐆
1.28K subscribers
3,519 views
116

 Published On Premiered Jan 4, 2022

#ishroopvlog #marathivlog #manmad #marathiyoutuber #salher #battle_of_salher #salher_chi_ladhai

salher fort | Salher chi ladhai | battle of salher | साल्हेर ची लढाई | salher killa | marathi vlog
_________________________________________________

युध्दाआधीचा प्रसंग - 00:00
युद्धाचे वर्णन - 04:24

इशरूप व्लॉग कुठल्याही प्रकारे धार्मिक अथवा सामाजिक तेढ निर्माण होईल या विचारांचे समर्थन करत नाही, इतिहासात जे होऊन गेले ते त्या- त्या वेळी असलेल्या परिस्थिती नुसार घडत होते त्याला धर्माच्या अथवा विशिष्ट समुदायाचा रंग चढवून माणसा माणसामध्ये तेढ निर्माण करण्याचा प्रयत्न काही लोक करतात , परंतु साल्हेर या किल्ल्याच्या इतिहासात जे जे संदर्भ सापडतात त्यानुसार विषयाला अनुरूप अशी वाक्य रचना करण्यात आली आहे .तरी जर कुणाच्या भावना दुखावल्या गेल्या असतील तर क्षमा असावी..🙏🙏

🚩🔷 साल्हेर किल्ल्याची माहिती 🔷🚩

पर्णालपर्वतग्रहणाख्यान  ग्रंथात साल्हेरचा उल्लेख सह्याद्रीचे मस्तक म्हणून केलेला आढळतो. इ. स.4 चौथ्या शतकात येथे गवळी राजांची सत्ता होती. कदाचित याच राज्यकर्त्यांनी हा किल्ला बांधला असावा, असे सांगितले जाते. चौदाव्या शतकापासून सतराव्या शतकाच्या मध्यापर्यंत या 🚩किल्ल्यावर बागूल घराणे, फारूखी घराणे, गुजरातचे सुलतान, दिल्लीचे सुलतान आणि मोगलांनी राज्य केले. किल्ल्याचे उल्लेख तारिख-इ-फिरोझशाही 🔥(तारीख-इ-फिरुजशाही) 🔥आणि आईन-इ-अकबरी (ऐन-इ-अकबरी) या ऐतिहासिक साधनांत सापडतात. १६३८ मधे औरंगजेबाचा सरदार सईद अब्दुल वाहाब खानदेशी याने हा किल्ला जिंकून मोगल साम्राज्यात आणला.

छ. शिवाजी महाराजांच्या बागलाण मोहिमेत किल्ला स्वराज्यात दाखल झाला🔥 (५ जानेवारी १६७१). 🔥
या हल्ल्यात येथील किल्लेदार फतेह-उल्ला-खान मारला गेला.
शिवरायांनी १६७१ मध्ये
 बागलाणची आवघङ मोहीम शिवरायांनी हाती घेतली  होती.वेढा टाकून साल्हेर
 घेण्यास उसंत नसल्यामुळे मावळ्यांनी कडा चढूनच किल्ल्यात प्रवेश
 मिळवला. खुद्द किल्लेदार फत्तुलाखान ठार झाला व साल्हेरवर
 मराठी निशान लागले दिवस होता ५ जाने.१६७१. पुढे साल्हेर
पुन्हा मिळवण्यासाठी मोगलांनी परत आँक्टो.१६७१ मध्ये गडाला
वेढा टाकला. रणराज शिवराय ,मोरोपंत व प्रतापराव गुर्जरया तिघांनी
मिळून अंत्यत कल्पकतेने मोगली सैन्याचा पाडाव केला.

 पण या युद्धात शिवरायांचा मोठा धारकरी सूर्यराव काकडे
 जंबुरियाचा गोळा लागून धारातीर्थी पडले.या संपुर्ण
लढाईचे वर्णन सभासदाच्या बखरीत आपणास वाचावयास
 मिळते. साल्हेरच्या या लढाई इतके सुनियंञित व सुसूञ
 युध्दतंञ हिंदुस्थानाच्याया आधीच्या इतिहासात कोणीच
 वापरले नव्हते . मोगलांविरुध्द पुढे तीन दशके
 महाराष्ट्रात गडा-गडांवर जो मोठ्या प्रमाणात रणसंग्राम
 झाला, त्याला हे साल्हेरचे युध्द प्रेरणात्मक होते. चला तर मग या बागलाणातील साल्हेर मोहिमेला.☝️👌👌👌👍👍👍
_________________________________________________

🔷 हे देखील व्हिडीओ बघा 🔷

monsoon trek in maharashtra -    • 𝐦𝐨𝐧𝐬𝐨𝐨𝐧 𝐭𝐫𝐞𝐤 𝐢𝐧 𝐦𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 | 𝐦𝐨𝐧𝐬𝐨𝐨𝐧...  

कंक्राळा किल्ला -    • अपरिचित आणि दुर्लक्षित किल्ला | कंक्र...  

कात्रा किल्ला -    • 𝐤𝐚𝐭𝐫𝐚 𝐟𝐨𝐫𝐭 | 𝐊𝐚𝐭𝐫𝐚 𝐤𝐢𝐥𝐥𝐚 | 𝐦𝐚𝐧𝐦𝐚𝐝 | क...  

लळींग किल्ला -    • 𝕷𝖆𝖑𝖎𝖓𝖌 𝖋𝖔𝖗𝖙,𝖉𝖍𝖚𝖑𝖊 | 𝖑𝖆𝖑𝖎𝖓𝖌 𝖋𝖔𝖗𝖙 𝖎𝖓𝖋𝖔𝖗...  

माणिकपुंज किल्ला -    • इतिहासातुन हरवलेला दुर्गरत्न | माणिकप...  



top 10 fort in maharashtra -    • 𝐭𝐨𝐩 𝟏𝟎 𝐟𝐨𝐫𝐭 𝐢𝐧 𝐦𝐚𝐡𝐚𝐫𝐚𝐬𝐡𝐭𝐫𝐚 | ғᴏʀᴛ @is...  

sai palkhi niwara -    • 𝐬𝐚𝐢 𝐩𝐚𝐥𝐤𝐡𝐢 𝐧𝐢𝐰𝐚𝐫𝐚|𝐬𝐚𝐢 𝐩𝐚𝐥𝐤𝐡𝐢 𝐡𝐢𝐰𝐚𝐫𝐚 𝐬...  
साई पालखी निवारा -





Battle Of Salher | स्वराज्याच्या सर्वात मोठ्या लढाईचा इतिहास | शिवबुद्धी

Battle Of Salher | साल्हेरचा दुर्धर रणसंग्राम | भाग - १

salher fort | Salher chi ladhai | battle of salher | साल्हेर ची लढाई | salher killa

Salher fort | Battle of salher | साल्हेरची लढाई | salher mulher killa | salota | mora

Battle Of Salher | अखेर साल्हेर घेतलाच | भाग - ३ |

🔷 Your queries🔷
marathi vlog
marathi youtube
marathi video
Salher fort trek
Salher salota
Salher fort
Salher battle
Salher mulher
Salher mulher fort
Salher fort nashik maharashtra
Salher fort video
Salher fort status
Salher fort history in hindi
battle of salher in hindi
salher killa mahiti marathi
Salher fort height in feet
Salher height in feet
Salher fort
Salher fort history
Salher fort history in marathi
Salher killa
Salher killyachi mahiti
Salher killyachi mahiti marathi
places to visit in maharashtra
maharashtra tourism
Nashik jilhyatil kille
Nashik district fort
salher cha itihas
baglan fort
साल्हेर मुल्हेर किल्ला
साल्हेर किल्ल्याची माहिती
साल्हेर ची लढाई
स्लल्हेर किल्ला
साल्हेर सालोटा
forts of maharashtra
साल्हेरची लढाई,साल्हेर किल्ला,साल्हेर ची लढाई,साल्हेर,साल्हेर मुल्हेर,साल्हेर ची लढाई इतिहास,साल्हेर ची ऐतिहासिक लढाई,साल्हेरीची लढाई,साल्हेरची लढाई भाग १,साल्हेरची लढाई भाग २,साल्हेर मुल्हेर चा किल्ला,साल्हेर ची व्यथा,साल्हेर फोर्ट,साल्हेर सालोटा किल्ला,साल्हेरचा लढा,साल्हेर मुल्हेर किल्ला,साल्हेर चे युद्ध,महाराष्ट्रातील सर्वात उंच किल्ला साल्हेर,साल्हेर चा इतिहास,इतिहासातील सर्वात मोठा वेढा साल्हेर मुल्हेर,किल्ले साल्हेर,साल्हेर सालोटा

🔷 Credits🔷

🔷 All the songs ,musics, video , graphics and images is used in the video belong to their respective owners and I or channel dose not claim any right over them.

🔷 Disclaimer🔷

🔷 Copyright Disclaimer Under Section 107 of the Copyright Act 1976, allowance is made for "fair use" for purposes such as criticism, comment, news reporting, teaching, scholarship, and research. Fair use is a use permitted by copyright statute that might otherwise be infringing. Non-profit, educational or personal use tips the balance in favor of fair use.

show more

Share/Embed