आरोपिंना फाशी झालीच पाहिजे ||
Aple Raigad Aple Maharashtra Aple Raigad Aple Maharashtra
448 subscribers
495 views
0

 Published On Jul 29, 2024

जय जिजाऊ जय #शिवराय

नुकत्याच झालेल्या बेलापूर येथील स्व.#अक्षता ताई म्हात्रे व स्व. यशश्री ताई शिंदे यांच्या निर्घृण हत्ये निषेधार्थ ही रॅली काढण्यात #आली.
आता वेळ आली आहे ती एकत्र येण्याची आणि आपल्या बहिणींना न्याय देण्याची. ह्या सर्व आरोपीना शिक्षा फक्त फाशीच.
बाकी शिक्षा आम्हाला मान्य नाही.


तेव्हाच कुठे ही प्रकरणं थांबतील. कडक कायदा लागू करावा.

आमच्या चोळे ते शिहू अटीवली हवेली नवी मुंढाणी, मुंढाणी तरशेत जांभूळटेप शिहूफाटा धुळवड झोतीरपाडा बेणसे पंचक्रोशी येथील सर्व नागरिकांनी या घटनेचा निषेध म्हणून रॅली काढली होती.


व्हिडिओ जास्तीत जास्त शेयर करा व आपण सुद्धा ह्या जनजागृती मोहिमेमधे सामील व्हा.

#ApleRaigadapleMaharashtra
#आपले_रायगड_आपले_महाराष्ट्र
#justiceforyashashree #justiceforakshata
#youtube #vlog #youtuber #aagrikoli

show more

Share/Embed