शिंदे पेक्षा आदित्य मोठा नेता.. निखिल वागळे Nikhil Wagle on Aaditya Thackeray l CM Shinde l Fadnavis
Fakt Maharashtra Fakt Maharashtra
609K subscribers
9,402 views
290

 Published On Oct 4, 2024

शिंदे पेक्षा आदित्य मोठा नेता.. निखिल वागळे Nikhil Wagle on Aaditya Thackeray l CM Shinde l Fadnavis

महाराष्ट्रातील जिल्हा परिषद, महानगरपालिका निवडणुका का होत नाही. निवडणुकांची भिती शिंदे, फडणवीसांना का वाटत होती याचं उत्तर मुंबई सिनेट निवडणूक निकालात भेटलं. १० पैकी १० जागा जिंकत आदित्य ठाकरे यांनी शिंदे-फडणवीसांना त्यांची लायकी दाखवली. असं जेष्ठ पत्रकार निखिल वागळे यांनी म्हटलं. भाजप जगातील सर्वात मोठा पक्ष आहे तरी भाजपला निवडणूक घ्यायची असेल तर भिती वाटते. बॅलेट पेपरने निवडणूक घेतल्यावर काय होऊ शकतं याचं उत्तम उदाहरण म्हणजे मुंबई सिनेट निवडणूक भाजपला १ जागा पण जिंकता आली नाही यात बॅलेट पेपरचा खूप मोठा वाटा होता. जुन्या शिवसेनेचं बळ मिळवण्यासाठी आदित्य व उद्धव ठाकरे लढत आहे. आज महाराष्ट्रात एकाही महानगरपालिकेत साधा १ नगरसेवक नाही. सगळीकडे प्रशासक नेमून शिंदेंचा कारभार सुरू आहे. मुंबई सिनेट निवडणूक जिंकून आदित्य ठाकरेंच्या नेतृत्वावर शिक्कामोर्तब करण्यात आले. आदित्य ठाकरे महाराष्ट्राचा उद्याचा नेता तयार होतोय. अशा शब्दांत nikhil wagle यांनी आदित्यचं कौतुक केलं. मंत्री म्हणून आदित्य ठाकरेंची कामगिरी चांगली होती. सगळ्या महाराष्ट्राचं लक्ष aaditya thackeray वर होत.

मुंबई सिनेट निवडणूक २०२४ निकाल :-
१) युवासेना :- १० जागा
२) भाजप :- ०० जागा

#NikhilWagle #AadityaThackeray #EknathShinde #MarathiNews #निखिलवागळे #sharadpawar #uddhavthackeray #devendrafadnavis #पवार #ajitdada #एकनाथशिंदे #MaharashtraPolitics #cmeknathshinde #मविआ #Congress #MahavikasAghadi #राष्ट्रवादी #ShindeGroup #उपमुख्यमंत्री #ThackerayVsShinde #मराठीबातम्या #breakingnews #शिंदेगट #marathibatmya #महाराष्ट्र

1) Nikhil Wagle on Aaditya Thackeray
2) Sharad Pawar
3) Mahavikas Aghadi
4) CM Eknath Shinde
5) Uddhav Thackeray
6) Devendra Fadnavis

फक्त महाराष्ट्र या मराठी यूट्यूब चॅनलवर आपलं स्वागत. इथे महाराष्ट्र, देश आणि जगभरातल्या बातम्या मराठीत पाहता येईल. Welcome to Marathi YouTube Channel - Fakt Maharashtra. Get all the latest important news and updates from in and around maharashtra in marathi. stay tuned to fakt maharashtra for current Affairs, Politics, Entertainment, Maharashtra News, and many more in marathi. #maharashtra

show more

Share/Embed