bailgada Sharyt|घरातलं भंगार विकून प्रवेश फी भरली त्या दिवशी बैलानं एक नंबर मारला|संजय मदने मुलाखत
Sharyatgamechanger शर्यत गेम चेंजर Sharyatgamechanger शर्यत गेम चेंजर
7.36K subscribers
40,524 views
1.6K

 Published On Oct 2, 2024

#bailgadasharyat #bailgada #bakasur
पत्रा विकून प्रवेश फी भरली अन बैलानं पहिला नंबर मिळवून दिला bailgada Sharyat

जुन्या काळात बैलगाडा टिकवून ठेवणारी अनेक नामवंत दिग्गज माणस आहेत. तुझी पैशाने श्रीमंत नाही परंतु त्यांनी बैलगाडा क्षेत्रामध्ये गरिबी आहे म्हणून कधीच माघार घेतली नाही. संजय मदने, यांचे संपूर्ण कुटुंब उंचीने कमी आहेत निसर्गाने त्यांची ठेवण तशी बनवली आहे परंतु त्यांच्या दावणीला असलेल्या बैलांनी त्यांच्या कुटुंबाची उंची वाढवली अस ते अभिमानाने सांगतात. बैलगाडा शर्यत जपताना अनेक चांगल्या वाईट वेळा येऊन गेल्या परंतु त्यांनी कुटुंबाच्या आधाराने कधीच माघारी घेतली नाही. अशा या गरीब घरातील मोठ्या मनाच्या माणसाची ही मुलाखत. तुम्ही नक्की शर्यत गेम चेंजर या यूट्यूब चैनल वरती पहा. आणि मुलाखत आवडल्यास कमेंट करा लाईक करा शेअर करा आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे युट्युब चॅनेल सबस्क्राईब करा.

बकासुर
मथुर
बैलगाडा शर्यत
शर्यत लाईव्ह
नाद घाटाचा
बैलगाडा शर्यत लाईव्ह
Bailgada sharyat live
Sharyat live
Shariyat live today
Bakasur
Mathur

आपल्या चॅनलशी संपर्क साधण्यासाठी खाली दिलेल्या मोबाईल नंबर वर व्हाट्सअप मेसेज करा.-9527547547


bailgada Sharyt|घरातलं भंगार विकून प्रवेश फी भरली त्या दिवशी बैलानं एक नंबर मारला|संजय मदने मुलाखत

show more

Share/Embed